३) घरगुती ग्राहकांना सौरऊर्जा उपलब्ध असलेल��या वेळेत (Solar Hours) प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळेल.
४) मीटर बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
@MSEDCL ye nahi chahiye
प्रिय उपभोक्ता,
भारत सरकारने दि.१७.०८.२०२१ रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, जर तुमचे मीटर 'स्मार्ट मीटर' नसेल, तर हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर MSEDCL (महावितरण) किंवा त्यांच��या अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी 'स्मार्ट मीटर' बसविण्यात
येणार आहे. कृपया नोंद घ्यावी की, हा संदेश तुमचे सध्याचे मीटर बदलण्याबाबतची पूर्वसूचना आहे. स्मार्ट मीटरचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
१) यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक बिलिंग होते.
२) मोबाईल ॲपद्वारे तुम्ही तुमच्या विजेचा वापर आणि बिल यांवर लक्ष ठेवू शकता व ते नियंत्रित करू शकता
विश्व का एक मात्र सनातनी ट्विटर स्पेस
#टीम_महापंचायत में आप सभी सनातनी योद्धाओं का स्वागत है। आईए जुड़े और अपना हेंडल मजबूत कर देश हित में योगदान दें।
जय श्री राम 🚩
हर हर महादेव 🚩
वंदेमातरम् 🇮🇳
https://t.co/8XBGnjKlBs
भारतीय राजनीति में एक ऐतिहास��क अध्याय
नेहरू का रिकॉर्ड तोड़ा मोदीजी ने रचा इतिहास
4,399 दिन का रिकॉर्ड, मोदी सबसे लंबे समय तक लगातार सेवा देने वाले पहले लोकतांत्रिक प्रधानमंत्री बने
न परिवार का सहारा, न विरासत का ताज...
जनता के विश्वास से बना इतिहास!" 🚩🔥
@narendramodi
🚩 महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन च्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
Celebrating Maharashtra's spirit and honoring our dedicated workforce!
Jai Maharashtra! Jai Hind! 🇮🇳
#MaharashtraDay#LabourDay