राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश ओ. बी.सी.सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली "बहुजन जुडेगा देश बढेगा" या अभियानांतर्गत १४ लोकसभा मतदार संघ, ९३ तालुके, ६७ विधानसभा मतदार संघ अशी २५०० किलोमीटरची बाईक रॅली निघणार असून,
त्यासंदर्भात त्यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत सातारा येथील पक्ष कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे राज्य विस्तारक सलिम बेग, सातारा जिल्हाध्यक्ष विजय बोबडे, असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष ननावरे,जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील,
खेडापाड्यात जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचा थेंब शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे मा.जलसंपदा मंत्री…
ज्येष्ठ नेते,अजातशत्रू,लोकनेते आ.जयंतरावजी पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा !
कार्यकर्त्याला नेता करणार रसायन म्हणजे जयंत पाटील साहेब…!
आ.पवार साहेबांचे विश्वासू प्रांताध्यक्ष…
भिषण अपघातातून बचावल्यानंतरसुद्धा राज्याचा अर्थसंकल्प व्हिलचेअर बसून मांडणारे ह्या राज्याचे एकमेव अर्थमंत्री….
ठेवणारी माणसे राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असतात. अशाच माणसांपैकी एक म्हणजे स्व.आर.आर.पाटील (आबा) स्मृतीदिनी आबांना विनम्र अभिवादन.🙏🏻 #rrpatil
काही माणसं स्वभावाने फार सच्चा आणि प्रामाणिक असतात.सामान्य पार्श्वभूमीतून असामान्य कर्तृत्व सिद्ध करणारे महाराष्ट्रातील असंख्य मुलांचे राजकारणातील आदर्शवत व्यक्तिमत्व सत्तेच्या खुर्चीवर राहूनही आपले पाय जमिनीवर ठेवणारी आणि आपण ज्या मातीतून आलो आहोत त्या मातीशी आपली नाळ कायम
हि रशिया-युक्रेन किंवा पॅलेस्टाईन-इस्त्राईलची युद्धभूमी नाही. हा भाजपा सरकारने शेतकऱ्यांचा आक्रोश दडपण्यासाठी केलेला उपाय आहे. भाजपाने गेल्या काही वर्षांत शेतीक्षेत्राचे अतोनात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना शासन म्हणून समोर जाण्याची हिंमत त्यांच्याकडे नाही म्हणून अशा पद्धतीने पोलीसी बळाचा वापर करुन त्यांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. निषेध !
यह रूस-युक्रेन या पॅलेस्टाईन-इस्त्रायल की युध्दभूमी नहीं है। किसानों के आक्रोश को शांत करने के लिए भाजपा सरकार द्वारा उठाया गया यह कदम हैं। बीजेपी ने पिछले कुछ सालों में कृषि क्षेत्र को बहुत नुकसान पहुंचाया है। क्योंकी, उनमें सरकार के तौर पर आगे आने की हिम्मत नहीं है, इसलिए पुलिस बल का प्रयोग करके किसानों को खत्म करने की कोशिश कर रही है, निषेध!
शेतकर्यांची ह्या देशातील सगळ्यात मोठी ७१ हजार कोटींची कर्जमाफी करणारे जाणते नेतृत्व…!
१३ टक्क्यांनी मिळणारे पीककर्ज देशातील शेतकर्यांना ० टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेणारे नेते…!
“शेतकर्यांचे जाणते राजे” ही देशातील जनतेनेच त्यांना उपमा दिली…!
#ncpmaharashtra#satara
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना विनम्र आदरांजली! भारत मातेच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या या वीरांचे सतत स्मरण करून दहशतवादाच्या विरोधातील लढा सुरू ठेवण्याचा निश्चय करूया.
#PulwamaAttack
म्हणून येत असतात.आज रोजी नगरवाचनालयाची सभासद संख्या १५९७ असून रोज नवनवीन विद्यार्थी येथे येतात.
ह्या प्रसंगी श्री.आनंदा कोरे (नगराध्यक्ष) श्री.बेदिल माने (विश्वस्त) श्री.अविनाश माने (तात्या) माजी प्राचार्य श्री.नाना राऊत आणि ग्रंथपाल संजय जंगम व सहाय्यक ग्रंथपाल उमा सावंत
शिक्षण मिळावे,वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणूनच आम्ही नगर वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हक्काचं व्यासपीठ प्राप्त करून देत आहोत.
नगरवाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिक हे नियमित वाचक
रहिमतपूर नगरपरिषदेचे " हिंद नगर वाचनालय व ग्रंथालयास" आज मिड-डे (मुंबई)च्या पत्रकार "निरजा देवधर" यांनी भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली.
या वाचनालयाची स्थापना १३ जानेवारी १९५२ साली कै.सौ.आशाताई पुरुषोत्तम देशपांडे यांनी केली.पंचक्रोशीतील सर्व गरजू विद्यार्थ्यांना चांगले
श्री गणराय पूर्ण कराव्यात ही मनोकमाना मागितली.
सर्वसामान्य जनतेचे रक्षण करा हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.यावेळी गणेशजयंतीच्या निमित्ताने अनेक भाविक आणि श्री गणेशभक्त उपस्थित होते.
आज बुद्धीची देवता गणपत्ती बाप्पांची गणेशजयंती…!
त्यानिमित्ताने रहिमतपूर येथील श्री बालगणेश मंदिरास भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी विघ्नहर्त्याला संपूर्ण राज्यावरील प्रेजेचे विघ्न दुर व्हावे,सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित,
मनोकामना
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सरोजिनी नायडू यांनी भरीव योगदान दिले.
आपले संपूर्ण जीवन त्यांनी देशसेवेसाठी समर्पित केले. उत्कृष्ट वक्त्या, कवयित्री, स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!