जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता सर्व परीक्षा उपकेंद्रांवर सीसीटीव्ही व बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
भारतीय संघात आपली जागा निर्माण करणं सोपी गोष्ट नसून यासाठी भारतीय खेळाडूंचा आदर केला पाहिजे- एबी डिव्हिलियर्स
https://t.co/w8fFf41MAj < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Sports#Cricket#TeamIndia#ABdeVilliers
आपल्यावर १५० वर्षे राज्य करूनही ब्रिटन हा देश लोकशाही कशी राबवावी हे काही आपल्याकडून शिकला नाही. पंतप्रधान एकदा खोटं बोलले म्हणून कुणी त्यांची चक्क पोलीस चौकशी करतं का…? @girishkuber
https://t.co/FiLWaBytCE