महाराष्ट्रातील मृत्य सरकारी कर्मचाऱ्यांना "फॅमिली पेंशन" लागु करण्याचा एक वचन आपल्या सरकार ने पुर्ण केले. धन्यवाद,धन्यवाद
अता महाराष्ट्रतील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन लागु करुन आपले दुसरे वचन पूर्ण करणार याचात तिळ मात्र शंका नाही?
@mieknathshinde@Dev_Fadnavis
@PuneZp मा. सर,
सन २०२३-२४ च्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत २०२२ च्या अवघड यादीतील शिक्षकांना बदली प्रक्रियेत संवर्ग 3 चा लाभ देण्यात यावा कारण बरेच शिक्षक त्या क्षेत्रात ४-५ वर्षापासून कार्यरत आहेत.त्यांना जर या प्रक्रियेत संधी मिळाली नाही तर ते बदली पात्र ठरतील.

फडणवीस साहेब, एवढाच जर बोजा पडणार असेल तर आमदार, खासदार आणि ज्यांची ज्यांची जूनी पेन्शन सुरू आहे ती ही बंद करून टाका आणि विषय एकदाच संपवून टाका... म्हणजे पून्हा कोणी पेन्शन मागणार नाही.......
पण तुम्ही तसे करणार नाही......कारण ते तुमच्या साठी आहे.....
@ViteshKhandekar@AjitPawarSpeaks@PawarSpeaks जुनी पेन्शन योजना ही केवळ काॅंग्रेस पक्षच लागू करू शकतो, त्यांनी ती इतर राज्यात दिलेली आहे, जिथे त्यांचे शासन आहे.....
बाकी पक्ष केवळ राजकारण करतात
@AjitPawarSpeaks साहेब सकाळच्या शपथविधी मुळे आपण सुद्धा भाजपाई झाले आहात.आपल्याला जुन्या पेन्शनच्या चळवळीचे महत्त्व कळले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात जुन्या पेन्शन मुळे आपल्याला फटका बसला व आपण महागाई, व बेरोजगारीच कारण सांगता हे खरचं मुर्खपणाचा कळस आहे. @PawarSpeaks