ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्य��गरीच्या उपमहापौर मा सौ सुनिताताई परशुराम वाडेकर यांनी पुणे मनपा सभागृहातील तैलचित्रास तसेच फुले वाडा,गंज पेठ येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. सन्माननीय महापौर व पदाधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्यसेनानी, भाषाकार विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यनगरीच्या उपमहापौर मा सौ सुनिताताई परशुराम वाडेकर यांनी कर्वे रोड व सारसबाग, पुणे येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन ��ेले, याप्रसंगी सर्व मान्यवर उपस्थित होते
शुरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त न. ता. वाडी, शिवाजीनगर येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुण्यनगरीच्या उपमहापौर मा सौ सुनिताताई परशुराम वाडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सर्व मान्यवर उपस्थित होते.