Palm Beach Lawn & Banquets Hall
#plambeach
Maqsood Maalim Mo - 9619613050 Adress D-3, Sector 16, Near Moraj Residency, next to Seawoods Garden, opp. Hotel Bhagat Tarachand, Sector 16, Sanpada, Navi Mumbai, Maharashtra 400705 Google Map Link https://t.co/6juUh7wajl
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांनी नवी मुंबईमधील बेलापूर व ऐरोली विधानसभा मतदार संघातील सोशल मीडिया पदधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
दिवाळे गाव येथील भाजी व मच्छी मार्केट च्या नवीन इमारतीच्या गाळे वाटप येथील ग्रामस्थांना होणार आहे. ते वाटप संबंधितांची कागदपत्रे तपासून तसेच दिवाळे गावांतील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीला गाळा मिळावा तसेच ते न्यायपद्धतीने व्हावे अश्या आशयाचे पत्र शिवसेना नवी मुंबई
दिवाळे गाव येथील भाजी व मच्छी मार्केट च्या नवीन इमारतीचे गाळे वाटप येथील ग्रामस्थांना होणार आहे. ते वाटप संबंधितांची कागदपत्रे तपासून तसेच दिवाळे गावांतील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीला गाळा मिळावा तसेच ते न्यायपद्धतीने व्हावे अश्या आशयाचे पत्र शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख
शिवसेना भवन येथून आज ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रक्षेपणाद्वारे शिवसेना नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय येथे ट्रू व्होटर व निडली ॲप चे ऑनलाईन प्रशिक्षण दाखविण्यात आले, यावेळी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन पर ऑनलाईन प्रशिक्षणात सहभाग घेतला.
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते श्री. आदित्यजी@AUThackeray यांची एबीपी नेटवर्कच्या आयडिया ऑफ इंडिया या कार्यक्रमातील ही मुलाखत,त्यांचे विचार व भविष्यातील वाटचाल किती भव्य असेल हे दर्शविते.सर्वांनी बघावी अशी मुलाखत.
#CMO#UddhavThackeray#AadityaThackeray#ShivSena
*करणसिंह कांबळे यांचे काही मॉडेलिंग फोटो व त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत कसे पदार्पण केले. ते लिंक वर क्लीक करून आपण पाहू शकता*
👇👇👇👇👇
@karansinhkamble
https://t.co/QbJZHczKgI