पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल कप स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान संत तुकाराम नगर पिंपरी येथे संपन्न झाला.
पिंपरी चिंचवड येथील पिंपळे निलख मधे राहणाऱ्या बाल गिर्यारोहक साई कवडे वय वर्ष १३ याने आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना दिनांक २६/०५/ २०२२ रोजी एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅंप ला १७५ फुट तिरंगा फडकवत राष्ट्रगीत गायले ..@rajeshpatilias@pcmcindiagovin
पिंपरी चिंचवड येथील पिंपळे निलख मधे राहणाऱ्या बाल गिर्यारोहक साई कवडे वय वर्ष १३ याने आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना दिनांक २६/०५/ २०२२ रोजी एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅंप ला १७५ फुट तिरंगा फडकवत राष्ट्रगी�� गायले ..@rajeshpatilias @pcmcindiagovin
#PCMC_Civic_Innovation_Conclave_2022 was organized on behalf of PCMC and Pimpri Chinchwad Smart City Ltd. as an opportunity for #startups on the lines of Startup India to implement civic solutions/products and provide easy solutions to the various problems.
Big week for India
The ITBP Central Karate Team members won 15 medals in all at the World Police and Fire Games at Rotterdam, Netherlands (22-31 July, 2022).
#AmritMahotsav#ITBP#AchievementsAt75
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये संकटकालीन बचाव प्रशिक्षण (फाय��� मॉकड्रिल) चे आयोजन करण्यात आले. या रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांमधील आपत्कालीन समन्वय आणि बचाव करण्याकामी करण्याची कार्यवाही याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने
On 1st August 1946, Annie Besant started the Home Rule Movement in India. Here are few of her rare pictures from the National Archives of India:
#AmritMahotsav#FromTheArchives#MainBharatHoon
@pcmcहिरवा गर्द परिसराला झुळझुळणाऱ्या पाण्याचे कोंदण धनेश्वर महादेव मंदिर ः प्राचीन वारसा लाभलेल्या मंदिरात गोशाळाही
https://t.co/sIbxvR3wnl
Source : "सकाळ" via Dailyhunt