@sanjayp_1 नमस्कार सर माझं नाव सुरज रवींद्र मार्गम आहे. मी एक युट्युब वर आहे. माझ युट्युब चॅनेल च नाव M K ALL NEWS आहे. 1 लाख 25 हजार subscriber आहेत. पोलीस भरती बातमी माहिती देत असतो. सर मी तर भरपूर मित्रांचा एकच म्हणणं आहे की आता होणारी 2022 भरतीला प्रथम लेखी परीक्षेची मैदान चाचणी