Remembering Milkha Singh on his death anniversary.
The Flying Sikh inspired generations with his determination, discipline, and love for India.
His remarkable legacy continues to motivate athletes and dreamers across the nation.
त्याग, सेवा और मानवता के प्रतीक श्री गुरु अर्जन देव जी के शहीदी दिवस पर कोटि-कोटि नमन।
उनका बलिदान हमें सत्य, साहस और धर्म के मार्ग पर अडिग रहने की प्रेरणा देता है।
Remembering Deshbandhu Chittaranjan Das on his death anniversary.
A fearless freedom fighter, visionary leader, and champion of national unity, his sacrifices and dedication to India's independence continue to inspire generations. We pay our heartfelt tributes.
खासदार प्रा रवींद्र पाटील चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मशाल मोर्चा काढण्यात आले यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर, ओबीसी प्रदेशाध्यक्ष प्रा यशपाल भिंगे,
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे माजी आमदार आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते किसनराव नानासाहेब देशमुख यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. १९७२ च्या भीषण दुष्काळातील त्यांचे मदतकार्य आणि भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणून सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. १९७८ मध्ये राजकीय लाट नसतानाही त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या जोरावर काँग्रेस पक्षाचा हा गड राखला होता.
त्यांच्या निधनाने बार्शी तालुक्याने एक अत्यंत अनुभवी, लोकाभिमुख आणि तळागाळातील नेतृत्व गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली!
बार्शीचे माजी आमदार, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सहकार चळवळीतील महत्त्वाचे नेतृत्व स्व. किसनराव देशमुख यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
जनतेच्या प्रश्नांशी कायम बांधिलकी ठेवत त्यांनी राजकारण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. ग्रामीण विकास, शेतकरी हित आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी दिलेले त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक अनुभवी, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जपणारे नेतृत्व गमावले आहे.
स्व. किसनराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. देशमुख कुटुंबियांच्या दुःखात काँग्रेस पक्ष सहभागी आहे.
माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ घडलेली भीषण दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी आहे. प्रवाशांनी भरलेले वाहन विहिरीत कोसळून १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही बातमी अत्यंत दुःखद आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो आणि त्यांच्या आप्तस्वकीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो.
या दुर्घटनेतील जखमींना लवकरात लवकर पूर्ण बरे वाटावे, हीच प्रार्थना.
प्रदेश काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब,खासदार रविंद्र चव्हाण साहेब,जिल्हाध्यक्ष डाॅ विठ्ठल पावडे,डाॅ श्रावण रॅपनवाड आज बैठक झाली.