पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
Fuel supply across Andhra Pradesh remains steady, with petrol (MS) and diesel (HSD) dispatches consistently increasing over the past few days.
The current pressure being observed at some outlets is driven by a surge in demand due to panic buying, not a shortage of supply. When demand rises unusually in a short span, it can create temporary strain at retail points despite adequate availability. Customers are advised to avoid panic buying and continue refuelling as per normal requirements.
BPCL continues to closely monitor the situation and is committed to maintaining an uninterrupted fuel supply across its retail network.
#BPCL #FuelAvailability #Petrol #Diesel #StayCalmIndia #NoPanic #ReliableSupply
@HardeepSPuri@PetroleumMin@Secretary_MoPNG
जी गाडी ८ तासांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासाठी दर करारावर १६२० रुपये भाड्याने घेतली जाते तशाच गाडीचे भाडे छ संभाजीनगर मध्ये ३००० रुपये असते. आणि १२ तासांसाठी हा दर अनुक्रमे २५२० आणि ५३०० असा असतो. फॉर्चुनरचा हाच दर ८ आणि ११ तासांसाठी अनुक्रमे ३००० , ३५०० आणि ७००० ,११००० असा आहे. बाकी घोटाळे खालील तक्त्यांमध्ये पाहा.एवढा फरक कसा?. बाजारात याच गाड्या या पेक्षा कितीतरी कमी दराने उपलब्ध असतात.
शासकीय तिजोऱ्या आता काही लोकांची खाजगी मालमत्ता झाल्यासारखी परिस्थिती आहे. अगदी काही हजार रुपयांपासून शेकडो कोटी रुपये लुटताना यांना काही वाटत नाही. दर करार हा शासन व्यवस्थेतील अगदी छोटा विषय असतो. शालेय साहित्य, गणवेश, संगणक साहित्य, टोनर, वाहनांचे सुटे भाग किंवा वाहने भाड्याने घेणे यासाठी दर करार केले जातात. कधी कधी दर कराराशिवायही अशी खरेदी केली जाते किंवा सेवा घेतल्या जातात. यात मोठा भ्रष्टाचार होता असतो.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी तर दरमहा ५० हजार रूपये इंधन भत्ता घेतात.गाड्या भाड्याने घेण्याच्या खर्चात पालिकेत मागील पाच वर्षात १.५० कोटी ते ३०.०० कोटी इतकी वाढ झाला आहे.
हे घोटाळे वर्षानुवर्षे बिन बोभाट चाललेले असतात
ही केवळ प्रशासकीय चूक नसते – तर मोठा आर्थिक गैरव्यवहार असतो!
#महाराष्ट्र #PublicMoney #नाशिक @pcmcindiagovin #छ_संभाजीनगर #वाहन #दरकरार #भ्रष्टाचार
अंधश्रद्धेचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा ..
खाली पूजा साठी फेमस आहे
🔱 १. कालसर्प दोष
📍 ठिकाण: त्र्यंबकेश्वर मंदिर
नाशिकमधील सर्वात प्रसिद्ध स्थान
भगवान शिव यांचे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक
कालसर्प, पितृदोषासाठी सर्वोत्तम मानले जाते
🔱 २. नारायण नागबळी पूजा
पितृदोष, अकाली मृत्यू, आत्म्याची शांती यासाठी
ठिकाण: त्र्यंबकेश्वर मंदिर
🔱३. त्रिपिंडी श्राद्ध
पितरांच्या अपूर्ण इच्छांमुळे येणारे दोष दूर करण्यासाठी
📍 ठिकाण: रामकुंड
गोदावरी नदीकाठी
पितरांच्या शांतीसाठी अत्यंत पवित्र स्थान
🔱४. नवग्रह शांती / शनि शांती
📍 ठिकाण: नवशा गणपती मंदिर
नवस पूर्ण करणारे मंदिर म्हणून प्रसिद्ध
ग्रहदोष कमी करण्यासाठी लोक येथे पूजा करतात
🔱 ५. मंगळ दोष / विवाह पूजा
📍 ठिकाण: सुंदर नारायण मंदिर
विवाह योगासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी
भगवान विष्णु यांचे मंदिर
🔱६. संतान प्राप्ती / स्त्री-संबंधित पूजा
📍 ठिकाण: सप्तश्रृंगी देवी मंदिर
सप्तश्रृंगी देवी यांचे शक्तीपीठ
नवस, संतती आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रसिद्ध
🔱७. चंडी होम / दुर्गा पूजा
📍 ठिकाण: कालाराम मंदिर
भगवान राम यांचे प्रसिद्ध मंदिर
शक्ती उपासनेसाठीही काही ठिकाणी विधी होतात
🔱 ८. योनी पूजा
ही पूजा गुप्त तांत्रिक साधना (Tantric ritual) मानली जाते
सर्वसामान्य लोकांसाठी किंवा मंदिरांमध्ये उपलब्ध नसते
इतर ...
नाग साधना, अमावस्या साधना, भैरव साधना
@grok
Important update on LPG availability.
Due to the current geopolitical situation and blockade on LPG imports, available supplies are being carefully rationed to ensure wider coverage, with domestic households being the top priority. Other requests are being reviewed by a joint committee of LPG Executive Directors from BPCL, IOC, and HPCL, with allocations being considered based on criticality.
We would like to assure all citizens that the Government is making all efforts to ensure the free passage of LPG imports with hopes that normal supply conditions will resume soon.
#Bharatgas #LPG #LPGSupply #LPGAvailability #LPGUpdate
@PetroleumMin@Secretary_MoPNG@HardeepSPuri@BPCLLPG
होर्मुज स्ट्रेट को लेकर पेट्रोल और डीज़ल की आपूर्ति प्रभावित होने की सोशल मीडिया अफवाहें भ्रामक हैं। भारत में पर्याप्त ईंधन भंडार उपलब्ध है और किसी भी अल्पकालिक वैश्विक व्यवधान का सामना करने की पूरी व्यवस्था है।
कृपया अफवाहों पर विश्वास न करें। किसी भी खबर की पुष्टि के लिए संपर्क करें:
@PIBFactCheck
व्हाट्सएप: +91 8799711259
ईमेल: [email protected]
Rumours about disruption in petrol and diesel supply due to the Strait of Hormuz are misleading. India has adequate fuel reserves and alternative supply sources to manage short-term global disruptions, and BPCL continues to ensure smooth fuel availability.
Please do not rely on rumours or rush to fuel stations. For verification of any news, contact:
@PIBFactCheck
WhatsApp: +91 8799711259
Email: [email protected]@HardeepSPuri@Secretary_MoPNG@PetroleumMin@neerajmittalias
#BPCL #EnergySupply #EnergySecurity #FuelAvailability #FuelSupply
सभी देशवासियों के लिए महत्वपूर्ण सूचना
कुछ जगहों पर पेट्रोल और डीज़ल की कमी की अफवाहें पूरी तरह निराधार हैं। भारत में ईंधन का पर्याप्त भंडार है और आपूर्ति पूरी तरह सामान्य रूप से चल रही है।
BPCL पूरी तरह परिचालन में है और निर्बाध ईंधन आपूर्ति सुनिश्चित करने के लिए प्रतिबद्ध है। कृपया अफवाहों पर विश्वास न करें, पेट्रोल पंपों पर भीड़ न लगाएं और जानकारी के लिए केवल आधिकारिक स्रोतों पर ही भरोसा करें।
Important update for all citizens
Rumors of petrol and diesel shortages are completely unfounded. India has ample fuel reserves and supply chains are running normally.
BPCL is fully operational and committed to uninterrupted fuel supply. Please don’t rely on rumors or crowd fuel stations and only rely on official sources for further information.
#BPCL #EnergySupply #EnergySecurity #FuelAvailability #FuelSupply
@PetroleumMin@HardeepSPuri@neerajmittalias
It's time to support our dearest Appa Parab.
If you're in Mumbai near Dadar, please visit him and try to buy all the books he has. The cost will be no more than 500, but the money will help him survive. He sits near Ganpati Mandir, Shivaji Park, Dadar. Do support him.+
The Indigo mess has exposed something ugly — not just in the system, but in us.
1. We are brave only at home. If this crisis had unfolded at Heathrow or JFK, every stranded Indian would have quietly queued up, swallowed the pain, and behaved. But here, we suddenly discover courage in mobs. We are bullies.
2. Our outrage is selective. If Indian Railways cancelled hundreds of trains, it wouldn’t trend for 48 hours. Media doesn’t travel by sleeper class anymore. The railway passenger is reduced to the ‘cattle class’ stereotype. Empathy ends where discomfort begins for elites.
3. Those who failed in Indigo, DGCA, and the government remain unnamed. But the staff at the counters suffer public humiliation. These frontline workers didn’t design the system, didn’t cause the crisis, don’t have real answers nor in control of the situation nor have the solution. Yet they absorb every insult from entitled passengers. They deserve applause, not abuse.
4. Look at airfares during the chaos — Bengaluru return tickets crossed ₹1 lakh. That wasn’t pricing. It was profiteering. When systems collapse, the market becomes a vulture.
5. Before we crucify airlines, can we calculate how much money the government extracts through GST, fuel taxes, airport charges, and regulatory fees — versus what airlines actually retain? If someone did that arithmetic, the narrative would be very different.
This crisis didn’t just show operational failure — it showed who we really are as a society: entitled indoors, submissive abroad, apathetic to the invisible traveller, and blind to structural greed. The only people who walked out with dignity were the lowest-paid employees - the ones we shouted at.
“ती फक्त डॉक्टर नव्हती…”
राजकीय वरदहस्त असलेले स्थानिक गुंड, दबावाखाली वागणारे पोलीस, आणि सगळं माहित असूनही शांत राहणारी वरिष्ठ यंत्रणा
या सगळ्यांच्या बेफिकीरीचा बळी ठरली ती फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आपली डॉक्टर बहीण.
ही फक्त एका डॉक्टरवर झालेली दुर्घटना नाही, हे एका समाजाच्या संवेदनाशून्यतेचं दुःखद प्रदर्शन आहे.
लोकांना कदाचित हे कधीच उमगणार नाही की एका ग्रामीण कुटुंबातील मुलगी डॉक्टर होण्यासाठी किती संघर्ष करते.
आई-वडिलांचा संघर्ष , वर्षानुवर्षांचे कष्ट / अभ्यास, आणि शेवटी, ज्या समाजासाठी ती लढते, तोच समाज तिचं संरक्षण करू शकत नाही.
आता हे फक्त “कायद्याचं प्रकरण” नाही. ही मूल्यांची उध्वस्त झालेली इमारत आहे , जिचा पाया आपणच हलवला आहे… रोज थोडं थोडं असंवेदनशील होऊन, दुसऱ्याच्या वेदनेकडे डोळेझाक करून.
आज ती डॉक्टर आहे, उद्या कुणीतरी शिक्षिका असेल, परवा एखादी परिचारिका, सरकारी अधिकारी आणि त्यानंतर कदाचित तुमच्याच घरातील कोणी.
जेव्हा सेवा देणारे खचतात, तेव्हा समाजही कोसळतो. कारण समाजाचं आरोग्य फक्त औषधांनी नव्हे, तर माणूसपणाने टिकतं.
फरक एवढाच आहे ,
ती आपलं काम करत होती, आणि काही जण आपली सत्ता दाखवत होते.
इतकं सोपं आहे का कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणं ? आणि त्याहून सोपं , ते करून मोकळं फिरणं.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
#DoctorLife #Satara #JusticeForDoctors #JustForHearts #फलटण #सातारा #Doctor