#RocketryTheNambiEffect what an amazing movie to watch and know about the #NambiNarayanan the ISRO scientists struggle story. Thank you @ActorMadhavan for putting this into such a beautiful way. I loved your outstanding performance.
फडणवीस साहेब म्हणतात ते 100% खरे आहे .राहुल गांधींचा संवाद फक्त काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजातील विद्यार्थीनी सोबत आहे .
जसा मोदी जी यांचा संवाद आणी इन्टरव्यू गेल्या 12 वर्षांपासून फक्त गोदी मीडिया पत्रकारा सोबत आहे .
पैसा कमावणं चुकीचं नाही, पण तो प्रामाणिकपणे कमावणं महत्त्वाचं आहे. आजकाल इमानदारी नावाची गोष्ट इत��ी दुर्मिळ होत चालली आहे की ₹२३ परत मिळाल्यावरही समाधानापेक्षा मनात एकच प्रश्न राहतो
—आपण खरंच कुठे चाललो आहोत?
गोष्ट २३ रुपयांची....
परवा डॉक्टरांनी दिलेली औषधं घेण्यासाठी मेडिकलवर गेलो. बिल ₹३३० झालं, फोनपे केलं आणि घरी आलो. नंतर हॉस्पिटलायझेशनच्या क्लेमसाठी मेडिकलचं बिल आवश्यक होतं, म्हणून पुन्हा मेडिकलवाल्याकडे जाऊन बिल मागितलं.
एका ग्राहकाकडून असे ₹२०-₹३० वाचवले, तर दिवसाला किती आणि महिन्याला किती? आधीच औषधांच्या किमती, MRP आणि इतर चार्जेसचा सामान्य माणूस कसाबसा सामना करत असतो; त्यात व्यवहारातही पारदर्शकता नसेल तर वि���्वास ठेवायचा तरी कोणावर?
@MediBuddyapp Please do not simply provide another tentative delivery date that will be pushed forward again tomorrow. I need a clear resolution and confirmed timeline.
@MediBuddyapp
I placed an order on MediBuddy on 9th August at 1:46 PM because I urgently needed the medicine. At the time of placing the order, I trusted MediBuddy’s delivery commitment and expected the medicine to be delivered by 10th August, 10 PM.
@MediBuddyapp so they can make alternative arrangements.
I request you to urgently escalate this issue, provide me with the exact and confirmed delivery status, and, if the medicine cannot be delivered immediately, cancel the order and process my refund without further delay.
मस्तपैकी रात्री उरलेली चपाती घ्या. तिचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवा. अगदी बारीक पावडर नाही, तर थोडंसं जाडसर मिश्रण तयार झालं पाहिजे.
कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हळद आणि चटणीची फोडणी द्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून छान लालसर होईपर्यंत परता.
मग त्यात चपातीचं मिश्रण, थोडे शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर मस्त खरपूस परतून घ्या.
आता गरमागरम कुटके आणि सोबत फ्रिजमधलं थंडगार दही...
बस्स! यापेक्षा भारी कॉम्बिनेशन असूच शकत नाही.
आमच्या मराठवाड्यात या पदार्थाला "कुटके" म्हणतात. साधा पदार्थ, पण चव अप्रतिम.
आज कितीही महागडे पदार्थ समोर असले तरी त्या साध्या भाकर-काल्याची चव आणि त्या दिवसांचं समाधान पुन्हा कधीच मिळालं नाह��. गरिबी होती, पण मायेची श्रीमंती होती. म्हणूनच त्या आठवणी आजही मनाच्या एका खास कोपऱ्यात कायम जिवंत आहेत.
शाळेचे ते दिवस आजही डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहतात, सर. घरी आई-वडील दिवसभर शेतात गेलेले असा��चे. माझ्यासाठी मात्र संध्याकाळी खायला एक भाकर आवर्जून ठेवलेली असायची. शाळेतून पाचच्या सुमारास घरी आलो की ती भाकर परातीत कुसकरायचो.
या रे मित्रांनो
गरम गरम ज्वारी ची भाकरी तिखट मीठ तेल कांदा 😋 मिर्ची फक्त फोटो करता आहे .
खर तर भाकरी सोबत वांगे बटाटे तर्री दार भाजी हवी पण गरम गरम भाकरी बघून धीर नाही धरवला
आणी हो
या वर्षी कैरीचे लोणचे
किचन मधून मिसिं�� आहे
केलेच नाही या वर्षी 😔.
त्यात तेल, मीठ, चटणी घालून मस्त काला ��रायचो. सोबत शेंगदाणे आणि एक कांदा... बस, एवढंच पुरेसं होतं. मग "लाही लाही" करत तो प्रत्येक घास इतक्या आनंदाने खायचो की जणू जगात त्याहून मोठी मेजवानीच नव्हती.