लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म प��थ जात जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#मराठी #भाषा
💐💐🚩
२६ #जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण #प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा!
शुभेच्छुक :-स्वप्नील यशवंतराव देशमुख व समस्त देशमुख परिवार
"तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या व गणेशोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा."
🚩🚩
#गणेश_चतुर्थी#गणेश#गणेशोत्सव#GaneshChaturthi2023#GaneshaFestival
#श्री_गणेशाय_नमः
आजपासून भक्तीमय आणि मंगल असा श्री #गणेशोत्सव सुरु होतोय.
सुखकर्ता,विघ्नहर्ता श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्वांना सुख आणि समृद्धी लाभो ही श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना..!
आपल्या सर्वांना #श्री_गणेश_चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्���ा..!🚩🚩
#ShriGaneshChaturthi_2022