#औरंगाबाद महानगरपालिका,स्मार्ट सिटी, छावणी बोर्ड,व्हरोक आणि इको-सत्व यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ या प्रकल्पाअंतर्गत खाम नदी पुनरुज्जीवन मोहीमेत आज नागरिकांनी आणि स्वयंस��वी संस्थांनी भरभरून प्रतिसाद देऊन ७०० झाडांच वृक्षारोपण केलं असून ५ टन सुका कचरा उचलण्यात आला आहे.