@metrorailpune@SunetraA_Pawar@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
मी आज शिवाजीनगर मेट्रो स्थानकात होतो तिथले प्रसाधनगृह वापरण्यास गेलो होतो पण वर्ल्ड क्लास मेट्रो मध्ये साधा handwash नसावा आणि असला तर तो साध्या पाण्याच्या बाटलीत. माफ करा पण हयात भ्रष्टाचार होतोय बघा कॉन्ट्रॅक्टर कडून
@oppo@OPPOIndia@DHLExpressIndia@BlueDart_@BlueDartCares
2/2 Attaching SS. All are correct, but due to loopholes in delivery partner, delivery got late. Attaching screenshot. If I don't get my delivery by tomorrow 12 noon, I'm going to file a complaint in the consumer court.
@oppo@OPPOIndia@DHLExpressIndia@BlueDart_@BlueDartCares
1/2 I ordered Oppo phone with Exchange from oppo website ideally delivery date committed on Sunday 12 July but delivery agent postponed the delivery mentioning reason wrong pincode. After discussing Customer support and
@oppo@OPPOIndia@DHLExpressIndia@BlueDart_@BlueDartCares
1/2 I ordered Oppo phone with Exchange from oppo website ideally delivery date committed on Sunday 12 July but delivery agent postponed the delivery mentioning reason wrong pincode. After discussing Customer support and
@BhaDiPa@sarangsathaye
मी तुमच्या merch मधून एक प्रॉडक्ट ऑर्डर केला
पण तुमच्या हलगर्जीपणा म्हणावा की चुकून तुम्ही भलताच product पाठवला. मी कॉल करतोय पण कोणी उचलत नाही. लाखभर लोकांनी डोक्यावर घेतलंय तर casual ट्रीट करायचं का कस्टमर ला
काय राव
@Tukaram_IndIAS@RIL_Updates@msrtcofficial
Water Bottle of Rs 15 is directly selling on Rs 25 in MSRTC Food Mart near Sajgaon location they refused to sell MSRTC NATHJAL which is owned by MSRTC
@Tukaram_IndIAS@RIL_Updates@msrtcofficial
Water Bottle of Rs 15 is directly selling on Rs 25 in MSRTC Food Mart near Sajgaon location they refused to sell MSRTC NATHJAL which is owned by MSRTC
@PratapSarnaik@msrtcofficial
ही अवस्था आहे आपल्या हिंजवडी फाटाच्या बस थांबा ची.... प्रवाशांनी आपले पैसे शिवनेरीसाठी द्यायचे आणि ह्या ठिकाणी एन पावसाळ्यात कसे बसायचे आपण सांगावे.
@MumbaiPolice@CPMumbaiPolice
मी अनेकदा तक्रार करून सुद्धा भायखळा रेल्वे स्टेशन पश्चिम बाहेर बेस्ट बस आडोश्याला दारू पिणाऱ्या दारुड्यांना कोणी हाकलून लावत नाही. इथे पोलिसांचा राऊंड असूनही सर्रास दारू पिणे चालू असते, उद्य�� देव ना करो काही विपरीत घटना घडो.कारवाई होईल अपेक्षा ठेवतो
@mybmc@mybmcWardS@mayor_mumbai
कांजूरमार्ग पूर्व येथील BMC पार्किंग बाहेरील गटारांची स्थिती अतिशय वाईट आहे, कृपया इथे पावसाळा सुरू होण्यापूर्वी ह्याची दुरुस्ती व्हावी नाहीतर ही गोष्ट कोणाच्या जिवावर बेतू शकते.
@pizzahut@PizzaHutIN I would like to draw your attention to a matter; when I visited the Jacob Circle outlet yesterday, I found expired ketchup there. I have no complaints about the food itself, but overlooking such small details could put people's lives at risk.
@mybmc@mybmcWardE
भायखळा येथील बस स्टॉप नजीकच्या रोडवरून पाणी वाया जाते आहे आणि ही कंप्लेंट मी आधी पण केली होती निदर्शनास आणली होती तरी अजून काही दुरुस्ती नाही.
@Central_Railway@RailMinIndia
कांजूरमार्ग फलाट क्रमांक २ वर असलेल्या ह्या उघड्या ड्रेनेज मुले ��ोकांना चालण्यास अडथळा येत आहे
तसेच पुलाच्या कामाचे ड्रेनेज नुकतीच बनवलेली भिंत पाडून तिथून बाहेर घेत आहेत
ह्यात भ्रष्टाचार तर होत नाहीये ना ?
@manojjamsutkar@mybmc@MumbaiPolice@AGSawant
सर्वांना एक विनंती आहे, भायखळा येथील बस स्थानकाचा आसरा घेऊन सं��्याकाळी 8 ते मध्यरात्री पर्यंत दारुडे स्टेशनच्या समोर वाइन शॉप मधून दारू घेऊन सर्रास उघड्यावर दारू पित असतात, तिथे रहिवाशी तसेच प्रवासी यांचा रहदारी असते
लक्ष द्यावे
@RailwaySeva@Central_Railway@crpfindia
हा मुलगा Ladies First Class आणि Men's First Class मध्ये घुसून शिव्यागाळ करणे तसेच विचित्र हातवारे करून पळतो. कोणी ओरडले तर हा मुलगा त्यांनाच शिव्या घालून पळतो
कृपया आपण समज द्यावी ही विनंती
@pizzahut I ordered pizza and also made payment but the order is not showing in your app request you to refund the same. Attaching payment screenshot and app screenshot for your reference.
2/2 @Asianfootwears now I cancelled my product and raise request to refund my amount.
The reason why indian prefer foreign brand instead of Indian brand due to third class service.
@Asianfootwears
1/2 The Fake promises given by this company, on website while ordering it show you 3 days delivery and after ordering product they delayed your company giving the reason the product out of stock. Why does this happen after ordering a product.