उमरेड राजे boys च्��ा सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की उद्या सकाळी 9 वाजता नगर परिषद उमरेड येथे उपस्थित राहून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याचा निषेध करू* ..सर्व पक्षीय , सर्व सामाजिक सहभागी होणार आहे ...आपलेही थोडं योगदान .
राजे बॉयज & गर्ल्स उमरेड