अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धाराशिव शाखेच्या वतीने १० व १२ च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी धाराशिव चे तहसीलदार डॉ. मृनाल जाधव, अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री स्वप्निल बगाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर चे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य देविदास पाठक, श्री. सोमनाथ लांडगे, शहराध्यक्ष प्रा. प्रशांत गुरव, जिल्हा संयोजक कु. वैष्णवी थिटे व सर्व विद्यार्थी-पालक तसेच अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
देवगिरी प्रदेशातील अभाविप आयाम गतीविधी व कार्य बैठक ४ मे २०२५ रोजी, अहिंसा इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा दोंडाईचा जि. धुळे येथे संपन्न झाली. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. सचिन कंदले, प्रदेश सहमंत्री स्वप्निल बगाडे, प्रदेश संघटनमंत्री श्री सिद्धेश्वर लटपटे,
"छत्रपतींच्या महाराष्ट्राला,
ज्ञानेश्वर-तुकारामांच्या संस्कृतीला,
आणि मराठी अस्मितेला सलाम!"
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...! 🚩
#महाराष्ट्रदिन#मी_मराठी#१मे
अर्थ: यदि अर्जुन इस धर्मयुक्त युद्ध को नहीं करेगा, तो वह अपने धर्म (जो इस युद्ध में कर्तव्य के रूप में निर्धारित है) और अपनी कीर्ति (अपनी प्रतिष्ठा) को खोकर पाप को प्राप्त होगा।🚩
#IndianNavy Ships undertook successful multiple anti-ship firings to revalidate and demonstrate readiness of platforms, systems and crew for long range precision offensive strike.
#IndianNavy stands #CombatReady#Credible and #FutureReady in safeguarding the nation’s maritime interests Anytime Anywhere Anyhow
आपण सर्वप्रथमही भारतीय आहोत आणि अंतिमत: ही भारतीय आहोत. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची शिकवण देणारे विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!💙
अभाविप छत्रपती संभाजीनगर महानगराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या BCS अभ्यासक्रमाच्या परिक्षांचे वेळापत्रक, BBA अभ्यासक्रमाच्या उत्तर पत्रिका तपासणी तसेच BCA अभ्यासक्रमाचा उर्वरित महाविद्यालयाचा निकाल यासह इतर शैक्षणिक मागण्यांसाठी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेशाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाढणाऱ्या अनुपस्थिती संदर्भात अनुपस्थिती सर्वेक्षण अभियान संदर्भात आज छत्रपती संभाजीनगर महानगरातील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली.
2 फेब्रुवारी 1966 ते 26 फेब्रुवारी 1966 सलग 22 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून स्वा.वि.दा. सावरकरांनी आपला देह भारतमातेच्या चरणी अर्पण केला. तोच आजचा आत्मार्पण दिन.
विनम्र अभिवादन !
#जयोस्तुते
अनादि मी,
अनंत मी,
अवध्य मी भला,
मारीन रिपू जगती असा कवण जन्माला
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी त्यांच्या पावन स्मृतीस व जाज्वल्य राष्ट्रभक्तीस विनम्र अभिवादन...!
आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे ८० विद्यार्थी संख्येचे नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली,या महाविद्यालयासाठी ७५ एकर जमीन व ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली.
#बीड#पशुवैद्यकीय_महाविद्यालय@AbvpDeogiri