मी हेल्मेटबद्दल विचारलं तर मागे बसलेले कर्मचारी म्हणाले, 'नाय घातलं...' अशा प्रकरणांमध्ये नेमकी काय कारवाई करतात पोलीस आपल्याच कर्मचाऱ्यांवर... @ThaneCityPolice याची माहिती द्याल का जरा? CC @PratapSarnaik (एरियाचा विचार केला तर परिवहनमंत्री राहतात तिथून हाकेच्या अंतरावर घडलं हे)
आपल्या लोकांना आपण नाही मदत करणार तर कोण करणार... आम्ही आमचा खारीचा वाटा उचललाय... तुम्ही पण जमेल तितकं द्या... डोनेट UPI वरुन करता येईल. Qr कोड सोबत जोडलाआहे... #MaharashtraFloods#Marathwada#म#मराठी#MaharashtraRains
Qr CM मदतनिधी वेबसाईटवरचा. लिंक > https://t.co/ta3JnFFtCc
Horrible Management by @RailMinIndia... 01014 SMVB CSMT SPL is halted between Kalyan and Thane Since last 2 hours... Reached Kalyan at 4.20 am but still At Diva Station and it's 6.30 already... No Announcement, No Information Just a Mismanagement... @RailwaySeva@Central_Railway
हा 'केवळ योगायोग…!' अगदी उत्तम जुळून आलाय
'वाईट रोखू शकण्याच्या क्षमतेत लोकशाहीचा हात कोणी धरू शकत नाही.' तसेच पुतिन यांच्याबद्दल लिहिण्यात @girishkuber
यांचा हात कोणी धरू शकत नाही असं म्हणण्यासारखा लेख...
‘इलेक्टोरल डिक्टेटरशिप’चं उत्तम विश्लेषण
https://t.co/WISLesKeov
याचं पुढे काय झालं? हा सिस्टीम जनरेटेड रिप्लाय आहे? हा सारा प्रकार होऊन ५ दिवस झाले. तुम्ही वाहतूक विभागाला कळवून त्यांनी साधा फोन केला नाही किंवा काय कारवाई केली तेही कळवलं नाही. या रिक्षावाल्यावर काय कारवाई केली @ThaneCityPolice तुम्ही, याची माहिती मिळू शकेल का? @ThaneTraffic
My mom is dying and I am unable to bid farewell. Please Help me by vouching for my deep rootedness in India and my humble request to see her one last time:
https://t.co/BiMJB7YUNK
MH04 FC 0332 या रिक्षाचालकाने स्टेशन ते खोपट (कॅडबरी सिग्नल) प्रवासाचं संपूर्ण भाडं घेऊन प्रवाशांना एसटी स्टॅण्डजवळ पेट्रोल पंपाला उतरवलं. आरेरावी केली. ठरल्याप्रमाणे स्टॅण्डला सोडावं सांगितलं तर प्रवाशांच्या अंगावर धावून आला. कारवाई करावी ही विनंती
@ThaneCityPolice@ThaneTraffic
टीप- कोणतीही जिवंत अथवा मृत व्यक्ती डोळ्यासमोर अथवा विचारांमध्ये डोकावून गेली तर ते साधर्म्य योगायोग समजावा... कविता ३३ वर्ष जुनी आहे...
#म#मराठी#सहज#कविता
I have forgot my bag in (fist genral compartment from CSMT End) Badlapur CSMT Local Train... I got down at Thane Station Train timing is 7.34 from badlapur... just now it reach CSMT...
Can you help me @Central_Railway@RailwaySeva@RPFCR@RPFCRBB