युवासेना विधानसभा चिटणीस,
कांदिवली विधानसभा
🚩🐅 गर्दीत उभे राहण्याचे माझे ध्येय नाही
मला तो माणूस व्हायचय ज्याची गर्दी वाट बघेल🚩जय महाराष्ट्र🚩८३६९७९९८३८
लटकलेली फांदी रस्त्यावर पडुन अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की दोन्हीं तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोन्ही झाडांची छाटणी करून द्यावी.
@mybmc@mybmcWardPE
वार्ड क्रमांक ४५ येथील १) राधाकुंज रोड, निवेटिया कंपाऊंड निअर अंबामाता मंदिर येथे रोडवर झाडाच्या फांद्या खुप वाढल्या आहेत. हवा आली तर फांद्या पडण्याची शक्यता आहे. २) निवेटीया कंपाऊंड च्या समोर अतुल अपार्टमेंट बिल्डिंग च्या हिते झाडाची फांदी पडुन झाडावर लटकत आहे...१
तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव काऊंटर नियमित सुरू ठेवावा, ही नम्र विनंती. प्रवाशांना होणारा त्रास कमी करून योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
@drmbct
मालाड पूर्व रेल्वे स्टेशन येथे तिकीट रिझर्वेशनसाठी एकूण ४ काऊंटर आहेत. मात्र सध्या फक्त २ काऊंटर सुरू असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेष म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र काऊंटर असूनही तो बंद आहे...१
रिझर्वेशन ऑफिसमध्ये चौकशी केली असता, मनुष्यबळ कमी असल्यामुळे फक्त २ काऊंटर सुरू असल्याचे सांगण्यात आले. तरी रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष घालून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून सर्व ४ काऊंटर सुरू करावेत..२
फेरीवाले मुले माणसांना चालायला जागा नाही मिळत.
त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की मालाड स्टेशन राणी सती फाटक येथील सर्व फेरीवाले यांच्यावर कडक कारवाई करावी.
@mybmc@mybmcWardPE
मालाड पुर्व वार्ड क्रमांक ४५, मालाड स्टेशन राणी सती फाटक, साईबाबा मंदिर च्या बाजुला हा भाजीवाला आहे. त्यांनी एक संपुर्ण फॅमिली राहील एवढी जागेच रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार स्टेशन च्या आवारा मध्ये १०० मीटर मध्ये फेरीवाले नाही बसु शकत...१
मालाड पुर्व वार्ड क्रमांक ४५, राणी सती शाळेच्या पाठीमागे, वडारी पाडा, गावदेवी रोड येथे गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रोड खोदला होता. रस्ता खोदल्यामुळे लोकांना येयाला जायाला त्रास होत आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की खोदलेल्या रोडवर डांबर टाकुन द्यावे.
@mybmcWardPE@mybmc
वार्ड क्रमांक ४५, मालाड पुर्व मकरानी पाडा, केडी सॉलीटर बिल्डींग समोर गटावरची जाळी तुटलेली आहे. त्यामुळे रात्री अपरात्री येजा करणा-या नागरीकांचा पाय अटकुन नागरीक त्या गटारात पडु शकतात. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की लवकर गटावरची तुटलेली जाळी लावून द्यावी. @mybmc@mybmcWardPE
वार्ड क्रमांक ४५ मालाड पुर्व निवेटिया रोड मंगेश लॉंडरी समोर गतीरोधक आहे. रात्री अपरात्री तो गतीरोधक दिसत नाही. त्यामुळे तिथे बाईक चे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की गतीरोधक वरती दोन्ही बाजुला पांधरा पट्टा मारुन देण्यास सहकार्य करावे
@mybmc@mybmcWardPE
मालाड पुर्व, शांताराम तलाव, समृद्रा बार च्या समोर पश्चिम द्रुतगती महामार्गावर ठिकाण दाखवणारे नामफलक बोर्ड गेल्या महिन्यांपासुन खाली पडलेले.
नामफलक बोर्ड पडल्याकरणामुळे गाड्या व बाईक यांना अचुक मार्ग कळत नाही...१
वार्ड क्रमांक ४५, मालाड पुर्व पोस्ट ऑफिस समोर, तबेल्याच्या बाजुला हाजी बापु रोड येथे गतीरोधक आहे. गतीरोधक वर पांढरा पट्टा नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्या गतीरोधक चा अंदाज भेटत नाही. त्यामुळे तिथे अपघात होण्याची शक्यता आहे...१
मालाड पुर्व, चिंचोली फाटक रेल्वे ब्रीज खाली खुप दिवसांपासुन हा कचरा पडला आहे. त्यामुळे ब्रीज वरुन येजा करणा-या व स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. हि जागा रेल्वे च्या हद्दीत येत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की लवकर कचरा उचलण्यास सहकार्य करावे.
@drmbct
बोरीवली रेल्वे स्टेशन १ नंबर प्लॅटफॉर्म तिकीट खिडकी रुमच्या बाजुला गटारा मधुन खुप दिवसांपासुन पाणी येत आहे. प्रवाशांना पाण्यामधुन चालत जावे लागत आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर ते गटार साफ करून देण्यास सहकार्य करावे.
@drmbct
बोरीवली पुर्व Western Edge Il गेट समोरील रस्ताची खुप बिकट परिस्थिती आहे. बोरीवली पुर्व मधुन बोरीवली पश्चिम ला जाण्यासाठी बाईक वाले याच रोडचा वापरा करतात. रस्ता पुर्णपणे उखडला आहे. रस्ता उखडल्यामुळे बाईक चा अपघात होऊ शकतो. १/२
मालाड पुर्व, वार्ड क्रमांक ४५, निवेटीया रोड, लक्ष्मी बारच्या बाजुला रोड चे काम चालू आहे. त्यामुळे रोडवरुन धुळ खुप उडत आहे. रोड वरून येजा करणा-या नागरीकांना धुळीचा त्रास होत आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की रोड वर टॅंकर मार्फत पाणी मारुन देण्यास सहकार्य करावे. @mybmcWardPN
मालाड पुर्व पुष्पा पार्क, ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सेंट जोसेफ हायस्कूल बाजुचा नाला पुणे पणे भरला आहे. नाल्याच्या बाजुला शाळा आहे. नाला भरल्या कारणामुळे तिकडे दुर्गंधी खुप पसरली आहे. १/२