@abpmajhatv@RealBacchuKadu शिक्षण सेवक मानधन अतिशय महत्वाचा प्रश्न मागील तीन वर्ष शिक्षण सेवक 6000 मानधनावर काम करत आहे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा लक्ष दिल जात नाही
@MeshramDayanand csat च्या गुणांवर ठराविक उमेदवार सलग पदे मिळवत राहतात त्यामुळे इतर क्षेत्रातील मुलांना मुख्य परीक्षेची संधी मिळत नाही.आणि त्यामुळे सामान्य ज्ञान पेपर 1 या विषयाचे काहीच महत्व राहात नाही. कारण csat ला जास्त मार्क मिळवणारे पेपर 1 ला कमी मिळाले तरी मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात.