#AskThePavilionDear wasim akram sir. Namaste from india. I have question to you .when will Pakistan focus on their on game rather than blaiming india all the time ?sacking babar as a captain was it right according to u?#AskThePavilion
@Awhadspeaks साहेब तुमच्या राजकीय आणि वैचारिक भूमिकेला कायम विरोध असला तरी तुमच्या पक्षनिष्ठेला सलाम..पुढील वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा.. पवार साहेबाना आता तुमच्या सारख्या लोकांची खरच गरज आहे...
@Awhadspeaks साहेब सगळं मान्य..पण यात बहुजनांचा सन्मान वगैरे मध्येच का?हा पुरोगामी ढोंगी पणा नेहमी का?आज च्या घडीला एक हो पुरोगामी नेता महाराष्ट्रात अथवा देशात नाही...
Sir you are not king of bollywood but king of humbleness coursty and sene of humour i wish my soon as talented as you.. i pray to God that one day we both get chances to meet in my life ... Love u lot sir...
@Palghar_Police पालघर शहरात काही बाईक स्वार त्याच्या गाडीचे सायलेन्सर कापून कर्कश आवाजात मोटार सायकल घेऊन फिरत आहेत त्यामुळे लहान मुले जेष्ठ नागरिक यांना रस्त्यावर चालणे भीतीचे आणि धोक्याचे झाले आहे .. यावर आपण काय कारवाई करणार आहात का?की गप्प तमाशा बघणार????
@Awhadspeaks आव्हाड साहेब ज्या पानाचा फोटो टाकलाय त्या पानावर सावरकर पुढे काय लिहितात शंभू राजे बद्द्ल ते पण वाचा मग तुम्हाला समजेल त्यांना नक्की काय म्हणायचे होते ते...
I’m embarrassed to admit that I haven’t been able to visit more than 10% of our resorts. But OK @TandonRaveena you’ve convinced me…I’m packing my bags…
@nsitharamanoffc even after filing return on 23.11.2022 it's still under process .Return filing for AY 22-23 already been started but my last year return is still in process.....