ISSF शूटिंग विश्वचषकात आपल्या उत्���ृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर पदकांची कमाई करत संपूर्ण भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सर्व नेमबाज खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या अतुलनीय कामगिरीने भारतीय क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवणाऱ्या सर्व खेळाडूंना पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
आज आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी विनंती केली.
तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना असलेला संभ्रम देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, या न��र्णयाबाबतीत पुनर्विचार करावा, अशी विनंती आयोगाला करेल असे आश्वासन विद्यार्थी शिष्टमंडळाला दिले असं समजत आहे..🙏
यानंतर आमदार अभिमन्यू पवार साहेब सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा करणार आहेत..
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले..
शासनाने व आयोगाने #MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या न��र्णयावर पुनर्विचार करून सर्व स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय #OFFLINE करावा.. ही नम्र विनंती..
#mpscexamoffline @CMOMaharashtra @mpsc_office
@bhimanwar
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
🇮🇳 भारताच्या शूर महिला रणरागिणींनी #WomenCWC25 विश्वचषक जिंकत इतिहास रचला! 🏆
दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवत भारतीय महिलांनी संपूर्ण जगाला आपल्या खेळाची ताकद दाखवली!
भारतीय महिला क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन..!
#INDWvsSAW#INDvsSA#TeamIndia#WomenInBlue #WorldCupChampions #CWC25Final
Champions of the World!
The Indian Cricket Team in the ICC Women’s World Cup!
Heartiest congratulations to all the players, and to the entire country today, who watched this game, cheered on till victory!
1983 inspired an entire generation to dream big and chase those dreams. 🏏
Today, our Women’s Cricket Team has done something truly special. They have inspired countless young girls across the country to pick up a bat and ball, take the field and believe that they too can lift that trophy one day. 🏆
This is a defining moment in the journey of Indian women’s cricket.
Well done, Team India. You’ve made the whole nation proud. 🇮🇳 💙
𝐓𝐫𝐢𝐮𝐦𝐩𝐡 𝐎𝐟 𝐈𝐧𝐝𝐢𝐚’𝐬 𝐅𝐞𝐚𝐫𝐥𝐞𝐬𝐬 𝐖𝐨𝐦𝐞𝐧!
India script history by winning their first-ever Women’s Cricket World Cup title at CWC 2025.
An extraordinary display of talent, teamwork, and tenacity our women have redefined sporting excellence.
#CWC25
#NewIndia
#TeamIndia
📍महाकालेश्वर मंदिर,उज्जैन
क्षिप्रा नद��च्या पवित्र काठावर वसलेले भगवान महाकालेश्वराचे मंदिर हे भारतातील एक अत्यंत प्राचीन आणि पूजनीय तीर्थस्थान आहे. महाकालेश्वर हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, हे एकमेव दक्षिणामूर्ती ज्योतिर्लिंग मानले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान शिवाचा स्वरूप दक्षिण दिशेकडे आहे, जे मृत्यू आणि कालावर विजयाचे प्रतीक मानले जाते.
उज्जैन ही नगरी स्वतःला प्राचीन ��ंस्कृती, अध्यात्म आणि खगोलशास्त्राची राजधानी म्हणून ओळखते. मध्य प्रदेशातील या पवित्र शहरातून क्षिप्रा नदी वाहते, जी या भूमीला अधिक पावन करते. उज्जैन हे सप्तपुरींपैकी एक असून येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो, ज्यात लाखो भाविक स्नान व दर्शनासाठी येतात.
महाकालेश्वर मंदिरातील पहाटे चार वाजता होणारी भस्म आरती ही जगप्रसिद्ध आहे. या आरतीसाठी जगभरातून भाविक उज्जैनला येतात. आज या पवित्र स्थळी सहपत्नी उपस्थित राहून भगवान महाकालाचे दर्शन घेण्याचा योग लाभला — हा अनुभव भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक शांततेने भरलेला असून आयुष्यभर स्मरणात राहील असा आहे.
#mahakal #ujjain #darshan #ujaainmahakal #omrajenimbalkar
आज सगळे कावळे एक झाले होते फक्त एका व्यक्तिविरुद्ध..!!!
त्यांचा लायकी काय आहे बघा विडिओ🔥💪🏻✌🏻
वन अँड ओन्ली देवाभाऊ🔥🔥💪🏻✌🏻
लावा ताकद सगळ्या महानगरपालिके वर भाजप चा भगवा फडकणार..!!!
#TeamDevendra#DevendraFadnavis
सोलापूर पूरग्रस्तांसाठी अभिनेता सोनू सूद यांनी केली मदतीचे आवाहन
सोलापूर जिल्ह्यात पूरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण काळात आपण सर्वानी एकत्र येऊन त्यांना मदतीचा हात द्यावा.
तुम्हीदेखील आमच्या या कार्यात सहभागी होऊ श���ता, संपर्क : विपुल मिरजकर - 8208860772
शेतकरी मायबापानो, आपण एकटे नाही! 🌾💛
कृपया कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका.
मदतीसाठी फक्त शिवार हेल्पलाइन ८९५५७७१११५ वर फोन करा आम्ही तुमच्यासोबत आहोत! 🙏
प्रवीण तरडे साहेब शेतकरी पुत्र तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे व्यक्तिमत्व!!💪🏻💪🏻
#ओलादुष्काळ#ओला_दुष्काळ