लोकलमध्ये टिश्यू पेपर विकायला आलेला हा मुलगा. त्याला माझ्याकडचं चाॅकलेट दिलं. चाॅकलेट घेतलं आणि आनंदानं थॅन्क्यू म्हणाला. इतकचं नाही तर खाल्लेल्या चाॅकलेटचा कागद खिशात ठेवला. एवढ्या लहान वयात इतका शहाणपणा. बरं वाटलं पाहून @Central_Railway@RailMinIndia#स्वच्छभारत
भक्तांची सगळी संकटं बाप्पा दूर करतो आणि म्हणूनच त्याला आपण विघ्नहर्ता म्हणतो. हा विघ्नहर्ता आपल्याला नेहमीच विविध रुपात भेटतो. अशीच काही विघ्नहर्त्यांची रुपं कोल्हापूर सांगलीच्या पूरस्थितीत पहायला मिळाली.
त्यांच्या सन्मानार्थ @abpmajhatv वर आज खास कार्यक्रम. @dnyanada24
Indian Space Research Organisation (ISRO) Chief, K Sivan to ANI:We've found the location of #VikramLander on lunar surface&orbiter has clicked a thermal image of Lander. But there is no communication yet. We are trying to have contact. It will be communicated soon. #Chandrayaan2
गौराईंच आगमन महाराष्ट्रात अगदी थाटामाटात झालं आहे. अशीच ही गौराई, मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिरातल्या मोरे कुटुंबीयांच्या घरातली. हिची इथं विराजमान होण्याची परंपरा थोडीथोडकी नाही तर तब्बल २०० वर्षांची आहे. #बाप्पामाझा#गौराई#परंपरा#म
'सुरभि' सारख्या नितांत सुंदर सकारात्मक दर्जेदार मालिकेतून भारताची खरी ओळख; संस्कृतीचा समृद्ध वारसा घराघरात पोहचवणारा माणूस 'सिद्धार्थ काक' आज माझा कट्ट्यावर रात्री ९ वा.
सुरभिची काक आणि @renukash ही जोडी आजही अनेकांना आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतात
@abpmajhatv@rajivkhandekar
निष्पाप लोकांचा संसार पुराच्या पाण्याला अर्पण झालाय. जीव मुठीत घेऊन लोक जगत आहेत.
आणि हे फोटोतले लोक भावना शून्यतेचं उदाहरण या परिस्थितीत दाखवून देत आहेत. पुरात हुल्लडबाजी करणार्यांना कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या फटक्यांचा व्हिडीओ बहुदा यांनी इथं जाण्यापूर्वी पाहिला नसावा.
आपलं कुटुंब पुरामध्ये अडकल्याचं विदारक चित्र समोर असून ही इतरांना मदत व्हावी म्हणून कुलदिप गेले तीन चार दिवस निर्भिडपणे काम करतोय.
लोकशाहीच्या या चौथ्या संभाचा भक्कमपणा तुझ्यातून दिसला!