#शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असताना सरकारची या मार्गासाठी जबरदस्ती का ..
जनता ज्या मागण्या करीत आहे याकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष केल्या जाते..?
या सरकारनं ऊद्योगपती साठी शेतकरी माय माऊलीची इज्जत वेशीवर टांगली आहे या बीजेपी सरकारचा जाहीर निषेध.
परिसीमन विधेयकावरची अंजलीताई आंबेडकर यांची ही भूमिका अत्यंत योग्य आहे.गेले काही महिने मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आम्ही समाजाच्या विविध घटकापर्यंत परिसीमनाने होणारं नुकसान पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
अंजलीताईंनी गायपट्टा हा शब्द वापरला याबद्दल त्यांचे आभार.
कॉंग्रेस परिसीमनाच्या नक्की विरोधी आहे.पण सद्य परिस्थितीत कॉंग्रेस आणि वंचित या मुद्यावर सोबत येऊन लढण्याची शक्यता कमी दिसते.
चोरसेना आणि वहिनींची राष्ट्रवादी यांना श्वास सुद्धा बिल्लाच्या परवानगीशिवाय घेता येण्याची शक्यता नाही.
पवारसाहेबांच्या पक्षाचं शेंबडात अडकलेल्या माशीसारखं झालं आहे.
दोन्ही सेनांना परिसीमनाचा फटका बसणार आहे.त्यामुळे त्यांना रस्त्यावर यावं लागेल,पण त्यांना इतरांसोबत स्टेज शेअर करायला सहसा आवडत नाही.
पण परिस्थिती इतकी गंभीर आहे की एकट्याने लढण्याची चैन कुणालाच परवडणारी नाही.
अशा परिस्थितीत नागरी समाजातल्या चळवळी + दोन्ही सेना, दोन्ही डावे पक्ष, शेकाप,राजू शेट्टी,महादेव जानकर यांना सोबत घेऊन एक आघाडी उभी करता येईल का?
मराठीकारणाच्या चळवळीतले कार्यकर्ते म्हणून अशा प्रकारच्या संवादाचा आणि सक्रीय कृतीतला पूल होण्याचं आम्ही ठरवलं आहे.
सगळ्यांचं सगळ्यांशी सर्वकाळ सर्व मुद्यांवर पटेल अशी आदर्श परिस्थिती येईपर्यंत वाट पाहत राहिलो तर रेशीमबागवाले आपल्याला गिळून टाकतील.
हीच परिस्थिती महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी होती.
आता तर अदानी-अंबानी-लोढा-कंबोज आणि त्यांचा कमिशन एजंट असलेला विनाशपुरूष यांच्या पाशवी नियंत्रणाखालच्या महाराष्ट्राला अखंड ठेवण्याचं आव्हान आपल्यापुढे आहे.
हिवाळी अधिवेशनात परिसीमन विधेयक रंग बदलून विकायचा रंगा-बिल्लाचा प्रयत्न असेल.
लढाई रस्त्यावरची आहे.
एकत्र लढायची आहे.
आपण सोबत येणार असाल तर ९१६७१८१६६८ या क्रमांकावर आनंद भंडारेशी किंवा ९९७५०६३७५१ वर रोहित पाटीलशी संपर्क साधा.
लवकरच तपशील कळवू.
समजलं नसेल तर समजून घ्या....
आमदार राहूल नार्वेकर सेटलमेंट करण्यासाठी गेले होतें...
सेना खासदार संजय राऊत साहेब आदिवासी
बांधवांना न्याय देण्यासाठी झगडत आहेत.
अलिबाग परिसरात आमदार राहूल नार्वेकर यांनी आपल्या पत्नीच्या नावे बऱ्याच जमिनी घेतल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी उघडकीस आणला आहे.
असाच प्रकार पुरंदर तालुक्यात आमदार
प्रसाद लाड यांनी देखील केल्याची चर्चा आहे.
प्रस्तावित विमानतळाच्या ठिकाणी आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या पत्नीच्या नावे बऱ्याच जागा घेतल्याचा प्रकार मागे मी उघडकीस आणला होता.
#SanjayRaut
#RahulNarvekar
#PrasadLad
No bindi no business वाली काकू राज ठाकरे समोर रडताना
काका वाचवा काका वाचवा
ते राजसाहेब वाचवा राजसाहेब वाचवा
@ShefVaidya आजचा पुण्यातला घटनेसाठी राज ठाकरे ला जाब विचारला का नाही अजून
₹30,000 crore demanded for drought-hit Maharashtra; a humiliating ₹1,000 crore given. Meanwhile, $1.63 billion goes straight to Nepal.
Staying in this failed union is daylight robbery for Maharashtra-we are nothing more than a cash cow being exploited to death.
माहुली विटा येथील शेतकरी आहेत... कशा प्रकारे पोलिस बंदोबस्त लाऊन शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचं काम चालले आहे बघा... शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून सरकार नेमका कोणता विकास करू इच्छित आहे कळायला मार्ग नाही..
#शक्तिपीठ_रद्द_करा
अगदी बरोबर.
दारू,मटण बंद.
गांजासाठी नवा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर सुरू केला पाहिजे.
पिस्तुल्याकडे त्याची जबाबदारी दिली पाहिजे.
विश्व गांजा परिषद ही त्याची नोडल एजन्सी असली पाहिजे.
कुंभमेळे येतील जातील.
नशेत खंड पडता कामा नये.