कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरीहि कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याचे तज्ञांचे मत असून येत्या जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुस्टर डोस वाढवल्यास चौथ्या लाटेत रुग्णसंख्या वाढणार नाही. लसीचे पूर्ण डोस घेऊन नागपूरमध्ये चौथी लाट येण्यापासून थांबवा.
These vaccines have received approvals after rigorous research. Experts worldwide, including doctors, scientists, and researchers at the best institutes, have worked on them. There have been no significant reported side-effects of these during the trials. #GetVaccinated
✅Even during and after vaccination, one must follow the COVID-19
✅Appropriate Behavior like hand sanitization, wearing a face mask and maintaining physical distancing
#Getvaccinated#WearMask#Nagpurian#Nagpurcity
𝗣𝗿𝗲𝗰𝗮𝘂𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗯𝗲𝗳𝗼𝗿𝗲 𝗮𝗻𝗱 𝗮𝗳𝘁𝗲𝗿 𝘁𝗵𝗲 𝘃𝗮𝗰𝗰𝗶𝗻𝗮𝘁𝗶𝗼𝗻:
✅Avoid getting vaccinated on an empty stomach
✅Wait for 30 minutes at the vaccination site after being vaccinated
✅If there is any concern during this period, consult the staff at the centre
नियमानुसार नागपूर जिल्हात दोन्ही लस घेणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले आहे व कोरोना रुग्णांची संख्या देखील घटली आहे. म्हणून सध्याची कोरोनास्तिथी पाहता नागपूर निर्बंधमुक्त होणार असल्याचे संकेत जिल्हाधीकारी आर विमला यांनी दिले आहे. #GetVaccinated#Stopthespread#savelives
Generally, yes. Your child might have mild pain and swelling where they got the injection and could feel more tired than usual. Headache, body ache, fever and chills are also possible. These side effects usually clear up within a day or two. #Getvaccinated#Stopthespread
@AUThackeray The Government of India has extended the COVID-19 vaccination for children in the 15 to 18 age group on 3 January 2022. The Government has only approved one vaccine for this age group. Visit https://t.co/TBiPH0oiBB for more. #Getvaccinated#Stopthespread#SaveLives#Nagpurian
नागपुरजिल्ह्यात दोन्ही लसी घेणार्यांचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले आहे. इतकेच नव्हे तर कोरोना रुग्णांची संख्याहि रोज ४०० च्या आत आहे. असे असतानाही नागपुरात निर्बंध कायम का आहेत.
यावर आपल्या प्रतिक्रिया कंमेंट मध्ये सांगा. #NagpurCoronaUpdate#GetVaccinated#Stopthespread
ज्या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्के झाले आहे, तेथील निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
#NagpurCoronaUpdate#Nagpurian#Nagpurnews#GetVaccinated