बेडकसारखा उंचउंच उड्या मारत घराच्या दिशेने धावलो. मनातून अनेक बेडूक विहिरीबाहेर पडले होते. त्यांचं आकाश आता मोठं झालं होतं. नवी विस्तीर्ण क्षितिजं दिसू लागली होती. काय करायचं नक्की नव्हतं पण एकदम मोकळ्या हवेत आल्यासारखं वाटत होत. #झोंबी
तुकोबांची पालखी पुण्यातून वरवंड पर्यंत या मोठ्या हायवे वरून जाते...
बाकी दोन्ही पालख्यांचे मार्ग हे साधारण रस्त्यांवरून जायचे..तरीही मोदी आल्यानंतर हे दोन्ही पालखी मार्ग आज अतिशय रुंद...उत्तम झाले...सोयीसुविधा झाल्या...
दिवेघाट देखील रुंद झाल्यात जमा आहे...
मोदींपूर्वी साहेबच वीस तीस वर्षे महाराष्ट्र चालवायचे तेव्हा त्यांना कधी वारकऱ्यांसाठी असे काही करू वाटले नाही..
आज अचानक वारकरी संप्रदाय इत्यादी काळजी वाटू लागली त्यांना.
मराठी शिकवायचंय ना !!
मग शिव्या का ऐकवता !! सुरेश भट ऐकवा !! सुधीर फडके ऐकवा !! मंगेशकर आमोणकर बोरकर करंदीकर पाडगांवकर !! उमप, वेसावकर, शाहीर साबळे ऐकवा !!
गोड बोलून भाषा रसाळ ऎकवा !! पण लायकी वर कोणी आलाच तर ढसाळ ऐकवा !!
माज दाखवून काय करायचयं तेंडुलकरांची, पुलंची, शिरवाडकरांची नाटकं दाखवा !! पेंटर, पेंढारकर, शांताराम, फाळके, प्रभात दाखवा !!
महाराजांचे गड किल्ल�� दाखवा !! सह्याद्री दाखवा !! लेणी दाखवा !! दर्या खोर्यातून गेलेल्या वाटा दाखवा !!
सुरंगी ची फुल्याचं जर नसेल कौतुक तरच बाभळीचा काटा दाखवा !! मार खायला नको मोदक खायला घेऊन जा ना !! अळुवडी, थालीपीठ, चटण्या, लोणची बरचं आहे आपल्याकडे !! ठेचून काढण्यापेक्षा ठेचा खायला द्या!! तोही त���ाच झोंबतो आणि लक्षात पण राहतो !!
लाथ मारून नाही कुणी शिकत !! हात धरून शिकवा !! मराठी साठी :)
शब्द : राजेक्षय शिंदे
व्हिडीओ: IG\samarth.soul
लहान असताना मनापासून पाठ केलेली कविता, आज ही अशी ऐकू आली आणि जाणत्या वयात आल्यावर आई ने केलेले अपार कष्ट डोळ्यासमोरून गेले अक्षरशःअंगावर काटा आला!
पद्मश्री दया पवार!❤️❤️
कधी कधी ICU मध्ये एक pattern दिसतो…
मी स्वतः अनेकदा पाहिलं आहे…
आणि इतर अनेकांनीही अनुभवलं असेल कदाचित …
Serious patient अचानक शांत होतो…
परत ��ध्येच जोरजोरात
खूप वर्षांपूर्वी गेलेल्या जवळच्या व्यक्तींशी बोलायला लागतो…आणि म्हणतो “आई आली आहे…”, “बाबा बोलवत आहेत…”
आणि काही वेळातच patient arrest मध्ये जातो. हा अनेकदा एक warning sign असतो.
End-of-life experiences (ELE) , Terminal delirium , Hypoxia सारख्या गोष्टी नामांकित research journals मध्ये पण आढ��तात.
विज्ञान असतं…
आणि स्पष्टीकरणही असतं…
तरीही काही अनुभव असे असतात
जे पूर्णपणे शब्दात मांडता येत नाहीत…
ते फक्त मनात राहतात…
आणि विचार करायला भाग पाडतात.
When a critical patient suddenly starts talking to long-deceased loved ones, it is often a warning that deterioration may be near.
There is science… but not everything is fully explainable.
Some experiences simply stay with you.
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
#NearDeathExperience
#EndOfLifeCare
#ICUObservations
आपल्या आयुष्यात एखादी घटना घडते आणि आपण शांत होऊन जातो. अशावेलू पुढं जाऊच नये असं वाटतं, आपण आहे त्याचं जागी थांबून घेतो. या काळात जुन्या आठवणी आठवतात आणि आपण त्यालाच कुरवाळत बसतो.
पण मुळात याचवेळी उठायचं असतं, आपण जे करत आलोय त्यावर काम करत राहायचं. दरवेळी दुसरं कोणी येऊन टाळ्या वाजवत नाही, आपल्यालाचं स्वतःला चिअर अप करत राहावं लागतं. कायम upword राहणारा माणूसच आयुष्यात यशस्वी होतो. त्यासाठी स्वतःला कायम push up करायचं आणि humble राहायचं.
कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही
हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत न���ही
जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही
मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही
थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यात वाहणाऱ्या कसलीच खंत नाही
मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये,अता रडाया मजला उसंत नाही
दारात दुःखितांच्या मी शब्द मागणारा
(तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही)
मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा..
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!
गझल सम्राट सुरेश भट यांना स्मृतिदिनी विनम्र आदरांजली 🙏🙏
एक रुग्ण छातीत दुखतं म्हणून हॉस्पिटलमध्ये आला.
डॉक्टरांनी ECG पाहून सांगितलं
“Heart attack असू शकतो, admit होऊया.”
नंतर तपासणीत कळलं
तो heart attack नव्हता, फक्त acidity होती.
👉 हा Type I error (False Positive)
आजारी नसताना आजाराचा संशय.
पण विचा�� करा
जर डॉक्टरांनी सांगितलं असतं “काही नाही, घरी जा”
आणि खरंच heart attack असता…
👉 तो झाला असता Type II error (False Negative)
आजार असूनही ओळख न होणं.
Clinical rule:
Heart attack ची शंका असल्यास
Type I error चालेल,
पण Type II error चालणार नाही.
#FalsePositive #FalseNegative #ECG #JustForHearts
Image Source - Internet
( Statistics पुस्तकात थोडं क्लिष्ट वाटतं… पण हा फोटो पाहिला की Type I आणि Type II error लगेच सम���तो. )
Faith, Mo Salah and Mohanlal: The Sanju Samson story.
Cracker of a piece by @arseinho
Samson was -- is -- adipoli
cc: @indraneel0 @xpresskerala @NewIndianXpress https://t.co/YM0eUAcW5l
*Sanju Samson*: "
When people talk about my journey, they usually start with stadiums.
*For me, it always begins with a bus.*
I was eleven. My kit bag felt heavier than me. *I would leave home in Vizhinjam before the sun came up, change two buses, and reach the Medical College ground by 6 in the morning. Some days I was sleepy. Some days I was sore. But I don’t remember ever wanting to skip it* .
After practice, I would bathe under a small tap at the corner of the ground. No dressing room. Just cold water, a towel in my bag, and a quick change into my school uniform. Then I’d walk to catch another bus to St Joseph’s. School, homework, and then back again for evening nets.
That was my life. Every day
I didn’t think of it as a sacrifice. I just thought — this is what it takes.
*My grandfather was a fisherman. Watching him, I understood something early. You can’t control the sea. You can only control how prepared you are when you go out. Some days you come back with nothing. But you still wake up the next morning and go again. That stayed with me* .
There were phases when I felt close to my dream. And phases when I felt very far from it. Being dropped. Sitting out. Hearing opinions. Smiling outside but questioning yourself inside.
I won’t lie, it hurts. I’m human.
*But every time I feel that doubt, I go back in my mind to that small tap at the ground. To the buses. To my parents adjusting their lives around my practice. I remind myself that this journey was never built on comfort. It was built on consistency* .
When I play in Thiruvananthapuram and hear the crowd shout my name, it feels personal. They didn’t just see me succeed. They saw me grow. They saw the process.
I am still that boy from Vizhinjam. I still love batting the same way. I still get nervous. I still want to prove myself. The only difference is the stage.
*The fight hasn’t stopped. It probably never will* .
*Because for me, cricket was never about fame* .
*It was about a dream I chose , and keep choosing : every single day* . "
*~ Sanju Samson*
Life,career,health,relations,everything has almost a same pattern of ups and downs ...
It’s very important to stay patient and trust in what you are doing and just keep doing it !!!
Such an endearing post match conference by Sanju Samson.
He spoke of the inner struggle that everyone has to go through to overcome fear of failure, but few speak of without pretense.
Also the humility to say it could have gone the other way and why faith is important.
There is the Hardik way to double down and not let doubt creep in - looks spectacular when it comes off, ridiculous when it doesn't.
There is the Samson way to wrestle with self doubt, persevere but know yourself well enough to not put on a mask. Feels authentic but can be self limiting.
There is the Virat way - to channel aggression into maniacal discipline and bend the world to write your history.
There is the Sachin way - Master the terrain but remain the servant of the Game to be the GOAT.
Sports is the reminder of the best possibility in us.
There is no one way for all - Only the way to channel your Svabhava towards its potential but realize the larger game is to give it all but not give in or give up but also be content at the end of the day.
If we ever needed reminding, #SanjuSamson has reminded us that you never write off class. He is a very special cricketer but today the quality lay in his maturity, in the responsibility to be there at the end
Hi my loves,
Introducing to you now “My Husband”! 💘
Mr. Vijay Deverakonda!! ❤️
The man who taught me what true love feels like,
The man who showed me what being in peace feels like! 🤍
The man who told me everyday that dreaming big was absolutely ok and constantly telling me I was capable of achieving something much more than what I could possibly think I ever could! 🤍
The man who’s never stopped me from dancing like no one’s watching..
the man who showed me travelling with friends is the best thing ever, and trust me I could write a book on this man! 🤍
I’ve become the woman I have always dreamt of being, because you made her who she is today!
I’ve truly been blessed! 🤍
Vijju I am always short of words to describe the feelings I have for you!! I’ve always told you that!!
But you know suddenly all of my achievements, struggles, happiness, sadness, joy, life - everything just makes a lot more sense now - it is because I have you - witnessing it all.. being the biggest part of it all! ❤️
I am so so so so soooo excited to becoming your wife! to be your wife! To be called your wife!! 💃🏻💃🏻❤️ it’s full party time now!!💃🏻❤️
Let’s have the bestestest life ever together!
I love you! ❤️
Doctors invest years poring over thick textbooks (like the stack below) ), endure grueling MBBS + PG training, long hospital duties (often 36+ hour shifts as Junior/Senior Residents), massive debt from education, high stress, legal risks, and life-or-death decisions—yet when patients pay a consultation fee in private setups, much less in government), it "pinches" and draws complaints like "greedy" or "loot."
Meanwhile, the same people casually drop ₹1,000–₹3,000 (or more) on a beauty salon/spa visit, haircut, or massage—services that enhance appearance but don't save lives. A simple salon haircut can cost ₹600–₹800, often exceeding many doctors' fees except few
This irony stems from misplaced perception: Healthcare is seen as a "right" or "charity," while personal grooming is a "choice" worth splurging on. Indian doctors' fees remain among the world's lowest (far below BRICS nations or US equivalents), despite expertise built through sacrifice.
Respect the value: That 10–15 minute consultation draws from decades of hard-earned knowledge. Paying fairly supports quality care—without it, burnout rises and access suffers. Prioritize health over vanity; the "pinch" is often more emotional than financial. #MedTwitter #MedX
@IhabFathiSulima@DrVikasPadha@DrDhruvchauhan @DrAkhilX
🎬 The Shawshank Redemption आयुष्य शांतपणे शिकवणारा चित्रपट
हा चित्रपट एका खूप शांत, विचार करणाऱ्या माणसाची गोष्ट सांगतो.
आयुष्य अचानक त्याला अशा ठिकाणी आणून ठेवतं जिथे बाहेर काहीच बदलता येत नाही.
नियम आहेत, मर्यादा आहेत, अडचणी आहेत…
पण तो माणूस मनातून हार मानत नाही.
हा चित्रपट तुरुंगाबद्दल नाही.
तो खरंतर आपण सगळे कधी ना कधी अडकतो त्या अवस्थेबद्दल आहे.
अपयशाकडून यशाकडे नेणारे 'शॉशँक'चे 10 अनमोल धडे -
1️⃣ आशा म्हणजे काहीतरी मोठं, भारी वाटणारी गोष्ट नाही.
ती रोज स्वतःला म्हणणं असतं “आज नाही जमलं, पण सोडायचं नाही.”
2️⃣ मोठा बदल कुठल्या एकाच दिवशी होत नाही.
तो रोजच्या छोट्या कृतीतून हळूहळू तयार होतो कळतही नाही आणि बदल झालेला असतो.
3️⃣ परिस्थिती आपल्या हातात नसते, हे मान्य केलं की बरंच काही ��ुटतं.
पण आपली प्रतिक्रिया, आपली सवय ,ती मात्र आपल्या हातात असते.
4️⃣ काही गोष्टींना वेळ द्यावाच लागतो.
घाई केली की शरीर आणि मन दोन्ही ताणात जातात; वेळ दिला की स्थिरता येते.
5️⃣ दिसायला म��ठं वाटेल असं काही करण्याची गरज नसते.
जे शांतपणे, सातत्याने केलं जातं तेच खरं काम करतं.
6️⃣ आज कठीण वाटतं म्हणून सगळं सोडून देणं, हा सगळ्यात मोठा तोटा असतो.
आजचा छोटा प्रयत्न उद्याचा आधार बनतो.
7️⃣ माणूस त्रासात असतानाच मजबूत होतो, असं नाही.
तो मजबूत होतो जेव्हा तो म्हणतो “मी थांबणार नाही.”
8️⃣ खरं स्वातंत्र्य बाहेरचं नसतं.
मन शांत झालं की परिस्थिती बदलली नाही तरी जगणं सोपं होतं.
9️⃣ आशा ठेवणं म्हणजे स्वतःची जबाबदारी घेणं.
औषधं मदत करतात, पण दिशा रोजच्या सवयी ठरवतात.
🔟 हा चित्रपट एकच गोष्ट सांगतो, शांतपणे चालत राहा.
गोंधळ नको, गाजावाजा नको… परिणाम येतोच.
😊 थोडीशी गंमत, पण विचार करायला लावणारी
OTT किंवा सोशल मीडिया वाईट नाहीत.
आपण तिथे काय पाहतो आणि किती वेळ देतो हे महत्त्वाचं.
कधीतरी निरर्थक scroll थांबवा
आणि असा एखादा चित्रपट पहा ,
मन थोडं हलकं होतं, विचार थोडे स्पष्ट होतात.
❤️ फक्त चित्रपट पाहणं गरजेचं नाही,
पण तो सांगतो ती गोष्ट जगणं गरजेचं आहे.
रोजची छोटी सवय…
हळूहळू आयुष्य बदलते.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#HopeIsAHabit #LifeLessons #MeaningfulLiving
#SmallHabitsBigImpact #HealthyMindHealthyBody
#PreventiveHealth #JustForHearts
( Movie still used for educational / inspirational context.)