होय भारतीयांच्या घरगुती 'बचतीच्या' सवयीत घट होऊन 'गुंतवणुकीची' सवय मात्र वाढीस लागली आहे.
सर्वसामान्य जोखीम घेऊ पाहत आहेत हे ठीक पण त्यांच्या या सवयीमागे #शेअरमार्केट, MF बाबत सोशल मीडियावरील इन्फ्ल्युएन्सर्सकडून उभं करण्यात आलेल्या गुलाबी चित्राचा वाटा जास्त नसावा ही अपेक्षा.
कभी कभी तो लगता है कि जितना ज़्यादा पढ़ा हुआ इंसान उतना ज़्यादा अफ़ीम चाट के बैठा है।
आँख औ�� बुद्धि की बात तो छोड़ ही दो।
उल्लू बन के मोर जैसे नाचने का प्रयास कर रहे है।
*15 वर्षे अडकलेल्या SRA प्रकल्पग्रस्त कुटुंबांशी थेट भेट*
*मा. मंत्री (आमदार) बच्चूभाऊ कडू यांचा घाटकोपर दौरा..
झोपडीधारकाना त्रास देणाऱ्या अधिकारी व बिल्डर ला प्रहार सरळ करणार...
SRA कार्यालय घेणार ताब्यात ...मा. बच्चूभाऊ कडू यांचा इशारा...
आपल्याकडे हे शक्य आहे?
सिनेटकडून झुकेरबर्गची खरडपट्टी.
इंस्ट���ग्रामवर पाहू नये अशा अश्लीलतेला मुले सामोरी जातात, संबंधितांवर काय कारवाई केली?
पीडितांपैकी कुणास भरपाई ?
उपाययोजना Tools पैसे कमावण्यासाठी?
पीडितांच्या पालकांची आता जाहीरपणे माफी मागा
जनतेसाठी कधीही, कुठेही, कसेही...
समस्या घेऊन येणाऱ्या लोकांना भेटणे, त्यांचे ऐकून घेणे व अधिकाऱ्यांना लगेच फोन लावून समस्या सोडवून देणे हीच बच्चूभाऊ कडू यांची ओळख....
जनतेच्या सेवे साठी आपण आहोत ही भावना मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या मनात ���िर्माण झाल्यास मंत्रालय मधील गर्दी कमी
Everyone’s waiting with bated breath for the assembly election results to come on Dec 3rd. A good indicator is the betting market (satta bazaar).
And here’s what their predictions are:
@wankhedeprafull आपण लोकशाही मानतो,
अशिक्षित माणसाला देखील मतदानाचा अधिकार आहे,
त्या मुळे लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच पाहिजे...
तुम्ही लोकांच्या अभिव्यक्ती वर सेन्सॉर लावू पाहणारे कोण ..
तुमच्या व पूल दोघांशी मी सहमत नाही