From steam engines to metro speed, Indian railways now moves smarter, faster and better.🛤️
Happy Birthday Indian Railways.🚆
#IndianRailways#ThisDayThatYear
मातृभूमीवरील असीम प्रेम, जाज्ज्वल्य देशाभिमान, सखोल भाषा अभ्यास, धर्माकडे बघण्याचा कालानुरूप दृष्टिकोन, कणखर मन, सचोटीपूर्ण वर्तन, चतुरस्त्र लेखन, प्रत्येक विषयाची मानवी बाजू बघण्याचे कौशल्य व देशासाठी प्रायोपवेशन करण्याचे प्रचंड सामर्थ्य यांसाठी साष्टांग नमस्कार!🙏
#VeerSavarkar
या सार्या अंधारात एकच पणती दिवस-रात्र तेवत होती आणि देवीला गार्हाण घालत होती. आणि फुला काळाची गाठ पडली, शिवनेरीवर इतिहासाचा जन्म झाला..आसमंत तुतार्या, तोफांचे आवाज आणि राज नगार्यांनी निनादुन गेला.. शिवबा जन्मला...रयतेचा वाली...सिंहासनाधिश्वर जन्मला..
🚩 जय जिजाऊ 🚩🚩 जय शिवराय 🚩
सुमारे ३९६ वर्षापुर्वी या दख्खन माती वरती परकीय राजवटी आणि त्यांच्या पोशिंदयानी आतोनात जुलुम केला होता. रयतेला मरण सोप आणि जगण कठीण झाल होत. घरदार-शेतजमीनी बरोबर लोकांचा स्वाभिमान सुद्धा सावकाराकड़े गहाण पडला होता.
#ChhatrapatiShivajiMaharaj#ShivajiMaharajJayanti
Dear @myBESTBus your bus no C 440 of 8am from borivali station has skipped the mahindra bus stop for today and took the mahindra flyover. Due to this stupidity, we have missed our daily bus and will be late to office.