पुलाचे बांधकाम जीर्ण होत असून संरक्षक कठडे नसल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. आगामी नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याने तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी
#solapurNews#solapur
Cyber Crime : सोलापूर शहरातील महावीर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील ७ खातेधारकांविरुद्ध सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित खात्यांमध्ये विविध नागरिकांकडून मिळून १ लाख ८३ हजार ८५० रुपये जमा झाल्याचा आरोप आहे.
#CyberFraud
Ashadhi Wari 2026 : लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि पंढरपूरच्या चंद्रभागा (भीमा) नदीपात्रात पुरेसे पाणी उपलब्ध राहावे यासाठी आज (१८ जुलै) सकाळी ६ वाजल्यापासून उजनी धरणाच्या पॉवर हाऊस आउटलेटमधून १,६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
#ujanidam#waterrelease