गुगलने भारतीय युजर्ससाठी व्हर्च्युअल व्हिजीटींग कार्ड तयार करण्याची सुविधा दिली असून ते गुगल सर्चमध्ये दिसणार आहे.
https://t.co/YXumUyQDFd
@GoogleIndia@shekhar243#मराठी#म
व्हाटसअॅपवर आता अॅनिमेटेड स्टीकर्स वापरण्याची सुविधा देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात चार पॅक उपलब्ध करण्यात आले आहेत. आपण स्वत: हे स्टीकर्स डाऊनलोड करून वापरू शकतात.
https://t.co/6J1XLkHeyg
@WhatsApp@shekhar243#WhatsApp#whatsappstickers#मराठी#म
इन्स्टाग्रामने शॉर्ट व्हिडीओला मनोरंजक पध्दतीत सादर करण्याची सुविधा देणारे 'रील्स' हे फिचर भारतीय युजर्ससाठी सादर केले आहे.
https://t.co/mUAcXCH111
@shekhar243#TikTok#Instagram#Reels
झूमला टक्कर देण्यासाठी रिलायन्सने आपल्या बहुप्रतिक्षित जिओमीट या सेवेला लाँच केल्याने या क्षेत्रातील स्पर्धा रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
@jio_meet
@shekhar243#JioMeet#JioMeet zoom
#मराठी#म
https://t.co/q6cYMnWABn
फेसबुक युजर्ससाठी आता 'अवतार' हे फिचर सादर करण्यात आले आहे. कुणीही अगदी सहजपणे स्वत:चा डिजीटल अवतार तयार करू शकतो. याबाबतची ही सहजसोप्या भाषेतील माहिती.
https://t.co/lAFkeJFOUz
#AvataroftheWeek#fbavatar#मराठी#म
फेसबुकच्या स्टोरीप्रमाणे २४ तासांनी आपोआप गायब होणार्या अपडेटची सुविधा देणारे फ्लिट हे फिचर आता ट्विटरच्या भारतीय युजर्सला देखील उपलब्ध करण्यात आले आहे.
https://t.co/gyt1hN8Ycm
@TwitterIndia
@shekhar243#Fleet#FleetsFeedback#मराठी#म
सॅमसंगने आपला गॅलेक्सी टॅब एस ६ लाईट हा टॅबलेट भारतीय बाजारपेठेत सादर केला असून याची अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
https://t.co/KXWZg4ZEnp
@SamsungIndia@shekhar243#GalaxyTabS6Lite#मराठी#म
फेसबुकने आपल्या सर्व युजर्ससाठी त्यांच्या प्रोफाईलवरून फोटो आणि व्हिडीओजला थेट गुगल फोटोजवर शेअर करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
https://t.co/2SKziqSgQ1
@shekhar243#GooglePhotos#facebook#मराठी#म
काही दिवसांमध्ये तुफान लोकप्रिय झालेले 'रिमूव्ह चायना अॅप्स' आता गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले असून यामुळे गुगलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
https://t.co/8rcUht6urN
@shekhar243#RemoveChinaApps#Mitron#MitronApp#मराठी#म
गुगलने 'सोडार' टुल लाँच केले असून याच्या मदतीने सोशल (फिजीकल) डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करण्यासाठी एक आभासी रिंग उभारण्याची सुविधा दिलेली आहे.
https://t.co/GqtPSFDB2D
@shekhar243#Google#sodar#AugmentedReality#मराठी#म
मार्क झुकरबर्गने आता जगभरातील लहान व्यावसायिकांना उपयुक्त ठरणार्या फेसबुक शॉप्सची घोषणा केली असून या माध्यमातून ऑनलाईन बिझनेस करणे सुलभ होणार आहे.
https://t.co/1Fq8OOwk17
@shekhar243#FacebookShops#facebook#मराठी#म
टिकटॉक विरोधात सोशल मीडियात उद्रेक झाला असून अनेक युजर्सनी या अॅपला फक्त एक रेटींग दिले असल्याने याची रेटींग घसरल्याचे दिसून आले आहे.
https://t.co/QKIxBaZWgo
@shekhar243#TikTok#BanTiktok#मराठी#म
हुआवे कंपनीने वॉच जीटी २ ई हे स्मार्टवॉच भारतीय ग्राहकांना सादर केले असून यात जंबो बॅटरीसह अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.
https://t.co/jkRaZMWZnW
@HuaweiMobile@shekhar243#मराठी#म