तुम्हाला माहिती आहे का?
Asus ROG PHONE 3 आज लॉन्च होणार आहे .
हा भारतातील पहिला फोन आहे जो स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर आहे.
असलेला, हा स्नॅपड्रॅगन 865 या सीरिज चा एकमेव स्मार्टफोन आहे जो चीन ची मूळ कंपनीचा नाही.
हा मोबाईल आज (22/07) 08.15PM सादर होणार. बघु आता किंमत काय आहे.