वायरमन दिवसाची,न रात्रीची न ऊन वाराची,न पावसाची कसलीच परवा न करता तुम्हाला तत्पर सेवा देण्यास सदैव तयार असतो.
अशा प्रकार चे फॉल्ट शोधायला पूर्ण लाइन पोल टु पोल चेक करावी लागते.
त्या मुळे लाईन सुरळीत व्हायला वेळ लागतो.
मौजे #उंद्री (ता. #चिखली, जि. #बुलडाणा) गावाचे नामकरण आता मौजे #उदयनगर असे करण्यात आले आहे. याबाबत ३१ मे २०२२ रोजी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबद्दलची नोंद सर्व संबंधितांनी आपल्या राज्य शासकीय अभिलेखांमध्ये घ्यावी, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
तंत्रज्ञ हा महावितरण च्या तंबुचा बांबु आहे मात्र सध्या परिस्थितीत जो तो आपला भार त्यावर टाकुन पुर्ण पणे वाकुन टाकलंय.
कृपया मोडायच्या आत संभाळा नाहितर बांबुच तुटला तर तंबु पण नाही राहणार🙏