Thanks. Received. But why always I need to tweet about it and then you wake up with the refund 🫤 very bad! I'm struggling with this issue since 2nd August. And now I'm getting it after the tweet. #disappointed
Wprst experience with #zomato . Ordered Chicken pizza and they delivered veg. pizza from Sbarro. PFA for the details. This incident is about 20 days back. Still did not receive the refund they have promised. @zomatocare@zomato#disappointed!
अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या विमानाच्या दुर्घटनेने अंतःकरण हेलावले. या भीषण अपघातात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मन:पूर्वक सहवेदना. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
#planecrash#Ahmedabad
पर्यटनासाठी गेलेल्या निरागस नागरिकांवर झालेला हा अमानवी व क्रूर हल्ला संपूर्ण मानवतेच्या विरोधात आहे. ही घटना केवळ व्यक्तीवर नाही, तर आपल्या संस्कृतीतील शांतता, सहिष्णुता, सहअस्तित्व आणि माणुसकीच्या मूल्यांवर केलेला आघात ��हे.
हिंदू धर्म हा करुणा, अहिंसा आणि बंधुभाव शिकवतो – पण जेव्हा दुष्ट प्रवृत्तींनी निष्पाप जनतेवर अशी हिंसा केली जाते, तेव्हा ��ंपूर्ण समाजाने जागृत होणे गरजेचे असते.
ह्या कृत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. शहीदांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. शासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी, हीच अपेक्षा.
@narendramodi @AmitShah
#PahalgamTerroristAttack
@JioMart Extremely disappointed with my recent order. Ordered 2 boxes of Amul Taza Tetra packs (Order No 17385243790004347A-01) & received 2 plastic bags of Amul milk. This isn't what I ordered! Customer service is unresponsive. Pathetic! #JioMart#OrderIssue#Refund
Honored to have Goa's CM, @DrPramodPSawant, seeks blessing from HH Jagadgurushree. A moment of spiritual grace and leadership alignment. 🙏
- Team Jagadgurushree
#LeadershipBlessings#GoaCM
"जयस्य विजयं प्राप्तम्"
इस्रोने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे चांद्रयान ३ मोहीम यशस्वीरित्या पार पडली, याचा आम���हाला सार्थ अभिमान आहे. इस्रोचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
@isro #Chandrayaan3 #Chandrayaan3Landing
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या चंद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपण निमित्त मनःपूर्वक अभिनंदन... आम्हाला आमच्या सर्व वैज्ञानिकांचा व शास्त्रज्ञांचा सार्थ अभिमान आहे...
@isro#Chandrayaan3#isroindia
Worst experience of @pharmeasyapp
I've ordered medicines on urgent basis by paying exta amount. & They did not deliver the order yet. Not even bothered to call and inform about it.
#worstexperience#pharmeasy#Disappointed