नमस्कार @DrVrushaliRaut आपण कॉर्पोरेट मानसिक आरोग्यावर काम करता.
अलीकडील काही घटनांमध्ये workplace मध्ये emotional manipulation, दबाव किंवा relationship-based exploitation याबद्दल चर्चा होत आहे (उदा. TCS संदर्भात).
अशा वेळी महिलांनी red flags कसे ओळखावेत? आणि संस्थांनी psychological safety मजबूत करण्यासाठी कोणती व्यावहारिक पावले उचलावीत?
⚠️ महत्त्वाचा इशारा (पालकांसाठी आणि समाजासाठी)
#EpsteinFiles
कोणीही असो
महाराज, गुरु, शेजारचे आजोबा, नातेवाईक, बुवा, शिक्षक, ओळखीचा काका, “चांगला माणूस” म्हणून ओळखला जाणारा कोणीही
👉 १४ वर्षांखालील मुलांना त्यांच्यापासून लांब ठेवा.
आशीर्वाद घ्यायचा असेल तर 👉 लांबून घ्या.
स्पर्श, मांडीवर बसवणे, एकांतात बोलावणे, गोड शब्द, गिफ्ट, मोबाइल दाखवणे, मिठी, डोक्यावरून हात फिरवणे
🚨 सगळं बंद.
Pedophile म्हणजे वाईट दिसणारा राक्षस नसतो.
तो बहुतेक वेळा:
✔️ ओळखीचा असतो
✔️ विश्वासू वाटतो
✔️ “संस्कारी” दिसतो
✔️ धर्म, सेवा, प्रेम यामागे लपलेला असतो
९०% अत्याचार ओळखीच्या माणसांकडून होतात.
अनोळखी नव्हे ओळखीचेच जास्त धोकादायक असतात.
“तो तर आपलाच आहे”
“तो तर साधू आहे”
“तो तर वयस्कर आहे”
“तो तर देवभक्त आहे”
हे सगळे मूर्ख बहाणे आहेत.
👉 मूल सुरक्षित ठेवणे > समाज काय म्हणेल
👉 मूल सुरक्षित ठेवणे > गुरुचा मान
👉 मूल सुरक्षित ठेवणे > नात्यांची लाज
मुलाला शिकवा:
❗ कोणी स्पर्श केला तर सांगायचं
❗ गुपित ठेवायचं नाही
❗ भीती बाळगायची नाही
आज दुर्लक्ष = उद्या आयुष्यभराचा ट्रॉमा.
आज कडक नियम = उद्या सुरक्षित मूल.
मुलं देव नाहीत.
ते vulnerable आहेत.
आणि त्यांना वाचवणं आपली जबाबदारी आहे.
हे कठोर वाटेल, पण वास्तव आहे.
हा मेसेज नक्की शेअर करा
@AfsarHussain612@naveenlb@shekhartrocks @ryodevil69alt The great irony is that, to find the truth & facts all Muslim (brothers) have read the Gita and Ramayana.
Hinduism is magical,
Hinduism is mystical,
Hinduism is eternal and timeless.
🚩