करियरच्या पहिल्या दिवसापासून आपले गुडविल कसे वाढेल यावर लक्ष द्यायला हवे.
न्युसेंस व्हॅल्यू असणाऱ्या लोकांपासून सहसा दूर राहून खर काम करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणं कधीही उत्तम!
#BusinessDots
Maturity is realising that not everyone will be good to you in life and that’s ok. All you can do is have a cup of chai and choose to mind your business and be a good person yourself.