@Dev_Fadnavis जुनी पेन्शन लागू करण्याची खरच ताकद आणि मानसिकता असेल तर देऊन टाकाना जुनी पेन्शन.... कशाला "बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात" ....... आणि....."खोटे आश्वासन देऊन दिसतोय मारायचा हात".........
Switching off OPS means rejecting the right to live respectable life of the employees after retirement. This is violence of constitutional right of employees.