ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन जवळ सिग्नल चालू असताना झेब्रा क्रॉसिंग बाहेर आरटीओ च्या या गाडीवर ठाणे वाहतूक विभाग कारवाई करणार का... @ThaneWatch@TMCaTweetAway @RTOThane
ठामपा च्या हाकेच्या अंतरावर असलेल्या व बिटकॉन कंपनीने नव्याने बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रिट चा रस्ता खचला जवल चालू असलेल्या बांधकाम व्यावसायिक"अंकित शहा"यांचे इमारतीचे बांधकाम चालू अस���न अवजड वाहनांमुळे हा रस्ता खचला...
@TMCaTweetAway @mieknathshinde
कुर्ला डेपो सिग्नल जवळील घटना सिग्नल तोडून पळून जात असताना ट्रॅफिक पोलिसांनी अडवले असता सदरच्या चालकाने केली पोलिसांना धकाबुकी आणि शिवीगाळ...
@ThaneWatch@CPMumbaiPolice@MTPHereToHelp
गरिबांनी जर नाल्यावर घर बांधलं तर ठाणे महापालिका तात्काळ तोडक कारवाई करते पण आता तर नितीन कंपनी सिध्देश्वर तलाव जवळील सर्व्हिस रोड लगत असलेल्या भंगार गोडमाच्या बाजूला असलेल्या नाल्यावर अनधिकृत रित्या भलीमोठी होर्डिंग उभारण्याचे काम जोरदार सुरू आहे
@TMCaTweetAway
@abhijitbangar
कळवा प्रभाग समितीतून हाकेचा अंतरावर असलेले जामा मस्जिदचे समोर कळवा नाका इथे उभी राहत आहे ७ मजली अनधिकृत इमारत...सदर इमारत समाजसेवक नामक संतोष तोडकर व्यक्ती बांधत असून सदरच्या बांधकामावर कारवाई करावी ही विनंती
ठाणे - मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोठारी कंपाऊंड येथे the secret हुक्कापार्लर येथे तंबाखू युक्त परवानगी नसलेल्या हुक्याची विक्री होते पोलीस आयुक्त सांगतात हुक्का पार्लर ला बंदी.यांना आश्रय कोणाचा?
@ThaneWatch@AjitPawarSpeaks@ThaneCityPolice@TMCaTweetAway
कळव्यात समाजसेवेसाठी एक समाजसेवक बांधत आहे ७ मजली अनधिकृत इमारत.मात्र सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांनी २ दिवस अगोदरच केलेल्या या कारवाई नंतर देखील लगेचच पुन्हा कामाला जोरदार सुरुवात...
@ThaneWatch@TMCaTweetAway@abhijeetbangar@ThaneCollector
काल पहिल्याच दिवशी वाहतूक विभागाची स्वतः टोइंग साठी वापरत असलेल्या गाड्यांकडे डोळेझाक...
टोईंग गाडी ची puc संपली तरी वाहतूक विभागाला चालते कशी??वाहतूक विभाग या गाडीला दंड आकारनार का??
@ThaneWatch@ThaneCityPolice@TMCaTweetAway
@ThaneTrafikPolice
@ThaneCity