गेल्या वेळी गद्दारी झाली
तेव्हा माझ्यासारखी भोळी
जनता कोर्टावर खूप विश्वास ठेवून
होती की, कोर्ट या सगळ्याला
आळा घालेल, योग्य न्याय देईल,
पण कोर्टाने काही नीट *****#*#
नाही....
यावेळी तर zat भर अपेक्षा नाही...
#
कोटा, आप कमाल थे।
यकीन मानिए, कल हमने मिलकर इतिहास की शुरुआत की।
हज़ारों छात्र मैदान में थे, लाखों लोगों ने ऑनलाइन देखा - और देश को पहली बार खुलकर पता चला कि शिक्षा के नाम पर कितनी बड़ी वसूली चल रही है।
लेकिन यह तो सिर्फ़ शुरुआत है। कोटा में जो लौ जली है, उसे अब पूरे देश में बदलाव की मशाल बनाना है। और इस सफ़र में आपकी जगह तय है।
अपने सुझाव भेजिए। Petition पर अभी Sign कीजिए।
#ChhatronKiGoonj
भारतीय जनता पक्ष म्हणजे वेड्यांचा बाजार आहे:
त्यांचे गद्दार,बेईमान,भ्रष्टाचारी लोकांवर प्रेम आहे हे दिसते!
गद्दारांबद्दल मी वापरलेली भाषा रावसाहेब दानवे याना मान्य नाही,
जे दानवे शेतकऱ्यांना चोर,साले,बदमाश असे उघड पणे म्हणतात
भाजपला गद्दार चालतात पण प्रामाणिक शेतकरी बेईमान वाटतात
धन्य हो!
People should stop cursing n blaming Sanjay Raut for current situation of ShivSena (UBT).
He is the only one (more than UBT himself) is holding the fort for so many years.
He first is heart patient n has a few stents in his heart. He has only two daughters who are far away from politics.
Being fully aware that criticising Modi, Shah n BJP everyday can land him in trouble, he criticise them. He is the one who keeps Shiv Sena relevant at national level.
He was put in a jail for a few months on charges that fell flat in court. But he went to jail n didn't switch sides or reduced his criticism.
He is the one who striked deal with Sharad Pawar to form MVA n make UBT CM.
Humiliation of ShivSena by BJP goes back to BJP-Sena alliance in power in 2014-19. When Fadnavis had make UBT to wait for hours in mantralaya. Later Amit Shah refused to give promised CMship to Sena.
I don't think Raut, apart from his loyalty, has any reason to fight so hardly against this powerful govt.
ट्रंप : अगर भारत पर हमला हुआ, तो अमेरिका मदद के लिए वहां होगा
ट्रंप हंसते हुए मोदी को देखते हैं: क्या यह अच्छा बयान है?
ट्रंप: अगर कोई मोदी पर हमला करता है तो हम वहां होंगे। लेकिन अगर भारत में कोई दूसरा लीडर हुआ, तो मुझे नहीं पता
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात
जेवढे संघाचे योगदान आहे.
तेवढेच योगदान ऑपरेशन
टायगर मध्ये एकनाथ शिंदे
यांचे आहे.
यात फडणवीस भाजपा ला त्यांच्याविरुद्ध लोकांचा आक्रोश नको आहे म्हणून नाव एकनाथ शिंदे च लावलाय....
या सगळ्या फोडाफोडीचा गेम
भाजपचाच आहे...
एकनाथ शिंदे चे फक्त नाव आहे....
त्यांच्या मंत्र्याला कुत्र्यासारखे तुडवले
तर ते एक शब्द बोलला नाही..
एकनाथ शिंदेला त्याच भविष्य माहीत नाही तो काय ऑपरेशन टायगर करेल...
एकनाथ शिंदे नी
गद्दारी करून 3-4 वर्षे झाले.
तेव्हापासून सोशल मीडिया वर, जनतेत असा एक follower
पहिला नाही की तो एकनाथ शिंदे ला
मनापासून सपोर्ट करतोय...
हा, फक्त पैशासाठी हे भोस्डीचे आंधभक्त
झेलत आहेत......
पुढचा काळ लय कठीण आहे,
खासदार संजय दिना पाटील..आम्ही तुला मतदान दिले कारण तू भाजपच्या विरोधात उभा होता..
तुझी खासदार होण्याची लायकी नव्हती तुला मतदारांनी खासदार केला... मुंबईत एवढ्या उन्हात दोन दोन तास उभ राहून मतदान केलं होत कारण आम्हाला भाजप नको हवी होती..... आणि तूच भाजपच्या मांडीवर गेला?
#लोकशाहीचाबाजार
संजय राऊत नावाच्या माणसाला मानावं लागेल. हे बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले एक अजबच रसायन आहे. एक एक करून सगळे साथ सोडून गेले. पण, प्रचंड टीका, तुरुंगवास, प्रसंगी शारीरिक वेदना सहन करूनही या माणसाने पक्षाची साथ सोडली नाही. त्यांचा रडवेला चेहरा बघून फार वाईट वाटले.!!
जनतेच्या मताला ZAT भर
किंमत नाही हे भाजपा ला
दाखवून द्यायचे आहे.
ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे
हे नेत्यांना भेटत नाही, हे गाजर
फक्त छीनाल मीडिया आणि
पेड आंध भक्त हेच चगळत आहे.
सगळ्या यंत्रणा वापरून,
सत्तेचा दुरुपयोग करून
ही फोडाफोडी, लोकशाहीची
हत्या चालू आहे...
सुप्रीम कोर्ट या सगळ्या
फोडफोडीवर वचक घालेल
अशी वेडी आशा बाळगून
आहेत काही लोक....
या सर्व गोष्टीला शिवसेनेच्या
फुटीपासून खतपाणीच
त्या कोर्टाने घातले आहे......
#❤️ ड्याचा स्तंभ