महाराष्ट्रात नांदेड येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल ऐकून दुःख झाले. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधार होण्यासाठी मी प्रार्थना करतो.
प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीयांना PMNRF मधून ₹2 लाखांची सानुग्रह मदत करण्यात येईल. जखमींना ₹50,000 देण्यात येतील: पंतप्रधान @narendramodi