#Marathi film #Pawankhind is a SMASH HIT… Refuses to slow down in Weekend 2, fares exceptionally well…
⭐️ Week 1: ₹ 12.17 cr
⭐️ Weekend 2: Fri 1.02 cr, Sat 1.55 cr, Sun 1.97 cr.
⭐️ Total: ₹ 16.71 cr
Note: 50% occupancy in #Maharashtra.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांचा रसिकांना संदेश
सेलिब्रिटींनी एकत्र येऊन एक संदेश लोकांसाठी तयार केला आहे, त्यात ते सांगतात कि सद्य परिस्थितीचा सामना आपण सगळेच करतोय त्यामुळे स्वतःला एकटं समजू नका, आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी घरी राहा, आणि स्वतःची काळजी घ्या.
डोळ्यात साचलेल्या स्वप्नांना सत्यात उतरवणाराच असतो 'अजिंक्य'...
Launching the most awaited Teaser of Ajinkya
Ajinkya releasing on 20th March all over....
PR & Marketing by Siba
@Bhushan_Pradhan@PrarthanaBehere
मल्टीस्टारर ‘मीडियम स्पाइसी’ 2020 चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट !
मराठी चित्रपट 'मीडियम स्पाइसी' 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे.
@LandmarcFilms
प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते, प्रविण विठ्ठल तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी यांच्या गाडीला मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता सासवड जवळ हिवरे गावात , महादेव मंदिरासमोर अपघात झाला आहे.
सुदैवाने ते सुखरूप पुण्यात पोचले आहेत.
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
टीम Cineplex मराठी कडून
🎉🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉❣️
@tejaswini_tweet