https://t.co/QoRMGpzBS9
ब्लॉकचेनचा वापर क्रिप्टोकरन्सी सोबत अनेक ठिकाणी केला जातो. तर आज आपण ब्लॉकचेन म्हणजे काय हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा - धन्यवाद
#blockchain#marathitech
https://t.co/PCFnQaH32V
सर्वांना जुळ्या मुलांचे नेहमीच आकर्षण असते पण तुम्हाला हे माहिती आहे का कि जगात अशी काही शहरे आहेत जिथे १०० पेक्षा जास्त जुळी #twins आहेत.
https://t.co/ZOpA0R1sLi
5G आरोग्यावर कसा परिणाम करते याबद्दल चिंता हि आहेच. परंतु सध्या 5G मुळे आपल्या आरोग्यावर कोणकोणते घातक परिणाम होतात किंवा नाही होत, यासर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करू.
#5g#5gsideeffects#5gfutureinindia#5ginindia
https://t.co/h34l25lIHX
अलीकडच्या काही दिवसांमध्ये आपण Vegan Milk (शाकाहारी दूध )याबाबत खूप ऐकले असले. तेव्हा आपल्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले असतील जसे शाकाहारी दूध म्हणजे काय? व ते कसे बनते? अश्या प्रकारचे बरेच प्रश्न उद्भवत असतील तर हा लेख आपल्यासाठी आहे
#veganmilk#vegan
https://t.co/PE7Oker2gf
सर्व डिजिटल व्यवहारामागे ऊर्जा (Energy) म्हणून विजेचा वापर केला जातो. पण सध्या चर्चेत असणाऱ्या bitcoin च्या एका व्यवहारामागे किती ऊर्जा लागते हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर नक्की पहा .
#बिटकॉइन#Bitcoin#bitcoinnews
https://t.co/8b1ShXrEfT
शेवटच्या काही दिवसांपासून खासगी आणि सरकार रुग्णालयांद्वारे राज्य सरकारांना आपत्कालीन संदेश (SOS) पाठवून आणीबाणी स्थितीचा संकेत देण्याच्या बातम्या समोर येत आहेत आहेत.
SOS संदेश काय आहे? त्याचा अर्थ काय आहे?, तो आपण कधी पाठवू शकतो?
#SOSDelhi#SOSNoida
https://t.co/Invvu9CDPi
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय (What is Cryptocurrency?), क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक कशी करायची? (How to invest in Bitcoin?)आणि खरंच डिजिटल करन्सी असते का?
असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर हा लेख नक्की पहा-
#बिटकॉइन#bitcoin#cryptocurrency#CryptoNews
https://t.co/Y7dTuhG2NS
ऑक्सिजन हा एक महत्वाचा वायू आहे ज्याला औषधी प्राणवायू असे ही म्हणतात.
ऑक्सिजन वापर 1800 च्या दशकापासून औषध (Drug) म्हणून वापरले जात आहे. modern युगातील oxygen ची गरज सगळ्यांनाच समजली जाणून घ्या आणखी काही विशेष गोष्टी खालील लिंक वर -
#oxygen#Oxygenindia
https://t.co/6EawesPMf2
गेल्या काही दशकापासून Apple आणि Samsung हे दोन जागतिक स्मार्टफोन बाजारातील प्रबळ खेळाडू आहेत पण अलिकडच्या वर्षांत चीनी स्मार्टफोन ब्रँड चीनच्या बाहेर पडून जागतिक बाजारातील एक हिस्सा काबीज केला आहे.
#RiseofChinesesmartphones#chinesesmartphones
https://t.co/g54z8BwEk9
Ford-GT Car खरेदी करण्याच्या प्रोसेसमध्ये आणि इतर कोणतीही महागडी कार खरेदी करण्याच्या प्रोसेसमध्ये खुपच फरक दिसतो. जर आपल्याला FordGT घ्यायची असेल तर
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा - धन्यवाद
#fordgtcar#fordgtrules#fordgt Ford#ford#fordcars
https://t.co/XUI3FOu1dn
भारताबद्दल तश्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीत, म्हणून आज आम्ही आपल्यासाठी अशा काही गोष्टी घेऊन आलो आहोत ज्या तुम्हाला भारताबद्दल अजून माहिती करून देतील.
#incredibleindia#thingsyoudontknowaboutindia#omgthingsofindia
https://t.co/NO6wkQ726z
देशातील सर्वात मूल्यवान ऑनलाइन एज्युकेशन फर्म, Byju's ने अंदाजे 1 अब्ज डॉलर्सची रोख आणि स्टॉक डील करून (सुमारे $600 दशलक्ष रोख आणि बाकी स्टॉक मध्ये) ब्लॅकस्टोन ग्रुपची Aakash Education Services विकत घेतली आहे.
#Byju#byjus#marathinewsupdate
https://t.co/2FQVFvoPBf
आता, विमानतळावरून आपल्या घरी सामान मिळवा; इंडिगोने डोर-टू-डोर बॅगेज ट्रान्सफर सर्व्हिस
जर आपण विमानाने प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे. IndiGo Compnay ने एक नवीन अशी भन्नाट सुविधा आपल्या प्रवाशांसाठी आणली आहे.
#indigo#MarathiNews
https://t.co/Dt6MxzYfXI
How do Electric Cars Work? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल, कारण पेट्रोल कार आणि त्यामध्ये फरक आहे. तर हा ब्लॉग आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल.
#evcar#electriccars#MarathiNews
https://t.co/kvUgYUWPdn
पेट्रोल, डिझेलच्या किंमती गगनला भिड़त असताना इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढतच जात आहे. आणि या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढत्या रूचीमुळे हे तंत्रज्ञान पूर्वी कोठे होते आणि आज ते कोठे जात आहे यावर आम्ही एक नजर टाकत आहोत.
#ev#ElectricVehicles#electriccars
https://t.co/G15sTI9veB
भोपाळ ते सूरत, पुणे ते हैदराबाद मध्ये आरोग्य तज्ञांच्या भीतीमुळे व संपूर्ण कोरोना व्हायरसच्या दुसर्या लहरीमुळे कोविड लॉकडाउन....
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा - धन्यवाद
#covid19#coronainindia#coronasecondwaveinindia#covidcasesinindia
https://t.co/VGUcfY1xij
सचिन पिळगावकरांचे नाव सगळेच ऐकून असाल, पण तुम्हाला माहिती आहे का? त्यांची कन्या @ShriyaP ही देखील खूप साऱ्या मराठी, हिंदी चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये काम करते. (Shriya Pilgaonkar in kaadan)
#KaadanOn26thMarch#ranadaggubati#kaadantamilmovie
https://t.co/H5xf2lIxmO
गुजरातमधून आपला व्यवसाय चालवणारा एक भारतीय उद्योजक गेल्या वर्षातील सर्वात समृद्ध माणूस झाला आहे आणि त्याचे नाव गौतम अदानी आहे.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा - धन्यवाद
#gautamadani#ADANI
https://t.co/Yh40BdFOKd
सोने खरेदी करताय तर हे पहा नक्की काय घडले, सोन्याची खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढीला लाखात आणि सोने उतरले हजारात ... (gold price drop)
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा - धन्यवाद
#goldprice#gold#mcxgold