सर्व मुस्लिम बांधवाना 14 जुन 2019 रोजी प्रदर्शित होणाऱ्या परकिया चित्रपटाच्या संपूर्ण टीम तर्फे रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा ईद मुबारक
"परकिया" मराठी चित्रपट 14 June 2019 रोजी येतो आहे. तयार रहा मराठी… https://t.co/klzUbinr3R
असेच करायचे असतं...!
असेच करायचे असतं ..आपल्याला अश्रू मिळाले तरी चालेल
पण ...??
तिच्या मुखावर हसू आणायचे असतं
असेच करायचे असतं..ती आपली झाली नाही तरी
तिला आपलेच मानायचे असतं
तिच्या आठवणी पुस्तकात लिहून
त्याचा एक एक पान चाळायचे असत.
-ज्ञानेश पाटिल @themarathiboy
Presenting Motion Poster Of "Chatrapati Shasan छत्रपती शासन" ...
Directed by Khushal Mhetre.
Chatrapati Shasan releasing on 15th March 2019.
Stay Tuned ... trailer coming soon ...
.
#छत्रपतीशासन ..!
.
Marathi Movie 👉##chatrapatishasan#mumbai#marathifilmygyan