उंच इमारतीच्या खिडकीजवळ अडकलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल झाली आणि संपूर्ण सोसायटीचा श्वास रोखला गेला. मात्र, ऐन थराराच्या क्षणी मांजरीने स्वतःच उडी मारत सुटका करून घेतली. या थरारक रेस्क्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
VC : @ceema#LokmatNews #MarathiNews #Cat #Rescue #ViralVideo