Swati tai Kadam hyani lihileli hi note aahe. Tya Vishhal chya gavakadchya aahet.
Tyani khup spashtpane he lihilela aahe ki Sangli side chya sarv gavan madhe pratyek gharat lokanchi sheti pan aahe & tyancha Gold cha business pan aahe te sudha Calcutta,TN asha thikani.
आज विशालचे #vishalians दिवसागणिक वाढत आहेत, तुम्हा सर्वांचे #विशालप्रेम आम्हाला हत्तीचं बळ मिळवून देतोय. आता तर, काही चाहत्यांद्वारे आपल्या विशालवर गाणं देखील सादर करण्यात आलंय! हे सगळं खरंच अद्भूत असून, या गाण्याला दाद तर द्यायलाच हवी!!
https://t.co/mcyyrO10Tw
पाहता पाहता एका छोट्या खेडेगावातून आलेल्या कलाकाराला बिगबॉसमध्ये संधी मिळते काय, आ��ि तो अख्ख्या महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत होतो काय! सारं काही अप्रतिम, अविश्वसनीय असंच आहे.