ब्लॉक क्रमांक 89, डॉ. सुब्रमण्यम नगर कलिना विधानसभा⚠️ समस्या : येथे असलेला चेंबर पूर्णपणे तुटलेला आहे. सध्या तुटकी खुर्ची, प्लायवुड ठेवून झाकले आहे, मात्र हा प्रकार अतिशय धोकादायक असून पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे.
तात्काळ नवीन चेंबर कव्हर बसवावे.
@VarshaEGaikwad@mybmc