माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते , जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा, रूपाची, दारूची, पदाची, उंचीची, पैशाची, ज्ञानाची किंवा इतर काही गोष्टींची असते. - @im_namita03
#म#मराठी
जुन्यात आपण रंगतो. स्म��तीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागतं. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या! - पु. ल. देशपांडे
#ThinkMarathi #म #मराठी
आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य ��ुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे. - व. पु. काळे, लेखक
#ThinkMarathi #म #मराठी
या सृष्टीत सर्वात शक्तिशाली काय असेल, तर ते म्हणजे विचार. कारण एखाद्याला अस्वस्थ किंवा उद्ध्वस्त करण्याची ताकद एखाद्या विचारात असते.
#ThinkMarathi#म#मराठी