Top Tweets for #ThinkMarathi
व्हायटल विचारांच्या व्यासपीठावर आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो. या, पहा, विचार करा आणि व्यक्त व्हा! थिंक बँक या आमच्या YouTube चॅनेल ला भेट देऊन विविध विषयांशी निगडित मुलाखती पहा. #ThinkMarathi हा हॅशटॅग वापरून तुमचे मत व्यक्त करा.
https://t.co/jDcD9hnn5c
जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागतं. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या! - पु. ल. देशपांडे
#ThinkMarathi #म #मराठी
आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे. - व. पु. काळे, लेखक
#ThinkMarathi #म #मराठी
माझ्या चुका मलाच सांगा, लोकांना सांगू नका. कारण सुधरायचे मला आहे, लोकांना नाही.
#ThinkMarathi #म #मराठी
आपल्यावर असतं, गुलाबाला काटे आहेत, असं म्हणायचं की काट्यांना गुलाब आहे, असं म्हणायचं.
#ThinkMarathi #म #मराठी
स्त्रियांना एक तऱ्हेच नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय. - महात्मा फुले
#ThinkMarathi #म #मराठी
या सृष्टीत सर्वात शक्तिशाली काय असेल, तर ते म्हणजे विचार. कारण एखाद्याला अस्वस्थ किंवा उद्ध्वस्त करण्याची ताकद एखाद्या विचारात असते.
#ThinkMarathi #म #मराठी
अपयश दोन प्रकारे येऊ शकतं. एक : कुणाचंही न ऐकल्याने आणि दोन : सर्वांचं ऐकल्याने.
#ThinkMarathi #म #मराठी
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.
#ThinkMarathi #म #मराठी
वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा. - व. पु. काळे, लेखक
#ThinkMarathi #म #मराठी
अल्पावधीतच @ThinkMarathi या आपल्या हँडलने फॉलोअर्सचे अर्धशतक पूर्ण केले. विचारांच्या प्रसार आणि प्राचाराचं ध्येय समोर ठेवून आम्ही पुढे जात आहोत. सर्वांचे मनापासून आभार !!
#ThinkMarathi #म #मराठी
हृदयात नेहमीच जे परोपकराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळते.
#ThinkMarathi #म #मराठी
आपले ध्येय कधीही विसरु नका, अन्यथा जे काही मिळालं आहे, तेवढ्यावरच समाधानी राहण्याची सवय लागेल.
#ThinkMarathi #म #मराठी
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
#ThinkMarathi #म #मराठी
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.2M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers

