गोखले रोड, राम मारुती रोडचा हा भाग one way असून सुद्धा सर्रास जोरात येणार्या दुचाकी, पार्किंग यामुळे चालणार्या माणसांची पंचाईत होते. आज एक दिव्यांग व्यक्ती या रस्त्यावरून चालत असताना तीच परिस्थिती प्रशासन यावर कारवाई अपघात झाल्यावर करणार का? @TMCaTweetAway@ThaneTraffic
@amazonIN@amazon,
I requested an exchange/return for my order, but it was incorrectly updated as delivered & exchanged. I have not received any replacement yet. Customer support wasn't helpful. Kindly intervene and resolve this issue. @AmazonHelp
ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकृत वास्तूचे लोकार्पण शुक्रवार १५ ऑगस्ट २०२५ रोजी मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
Poor post sale service is a big issue these days, #consumers are deprived of their rights..this happens everywhere from mobile operators to elected representatives..they just don't turn up to attend any grievances...read my piece in #MaharashtraTimes
ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये सर्व महिलांना ५० टक्के सवलत देण्यात असून ओळखपत्र व वास्तव्याचा पुरावा मागू नये असे महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांचे निर्देश आहेत.६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास करण्यात येणार असून ओळखपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे
A masterclass from a pachyderm on how to overcome obstacles:
1) Carefully test how strong the challenge really is & where it might have least resistance.
2) Slowly apply pressure at the point of greatest leverage of your own strength.
3) Walk confidently through…
😊
Chandrayaan-3 Mission update:
The spacecraft's health is normal.
The first orbit-raising maneuver (Earthbound firing-1) is successfully performed at ISTRAC/ISRO, Bengaluru.
Spacecraft is now in 41762 km x 173 km orbit.