छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप , त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
Hi @RNTata2000@RBI@tatacapital@TataCapitalCare
I had applied for personal loan all process are completed on 08-04-23 & disbursement message also shown after process but still loan amount not credited in my account. Still show status under processing please check & Solve it.
#एक#पाऊल#देशहितासाठी#आम्ही#मित्रांनी#केले#रक्तदान. प्रशासनाने येणाऱ्या काही दिवसा मध्ये रक्तसाठा कमी पडू शकतो म्हणून अंदाज व्यक्त केला आहे,त्यामुळे आज देऊळगाव राजा,जि. बुलडाणा येथे आरोग्य विभागा तर्फे रक्तदान शिबीर आयोजित केले होते,त्यामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान केले.