सुप्रीम कोर्टाने केंद्राला ज्या भाषेत सुनावलंय त्यानंतर काही नग/अतिशहाणे "कुणीतरी कोर्टाची दिशाभूल करतय" असंही म्हणायला कमी करणार नाहीत..
#FarmersProtests
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील काँग्रेसच्या काही नेत्यांची सुरक्षा हटवण्यात आलेली... आता महाराष्ट्रातील काही भाजप नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे....
हिसाब बराबर ....अच्छा है...
#महाविकासआघाडी
भंडारा जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या विभागाला लागलेल्या आगीत १० लहान बालकांच्या मृत्युच्या घटेनेने आजच्या दिवसाची सुरुवातचं दुःखाने झाली.
शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांच्या बाबतीत कुठलेही नियम अगदी कडक शिस्तीने पाळले पाहीजेत असे माझे ठाम मत आहे.