आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीच्या पवित्र सोहळ्याचे औचित्य साधत चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये साकारलेली ही भव्य रांगोळी भाविकांचे आणि कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. 🎨🙏
वारकरी परंपरा, भक्ती आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला मनापासूनचा मानाचा मुजरा!
#पंढरपूरवारी#विठ्ठल
#वारकरी
#रांगोळी
#चिंचवड
#ElproMall
🙏🏻🪷🙏🏻🚩
एक #देशस्थ गृहस्थ मानसोपचारतज्ज्ञांकडे जातो...
#डॉक्टर: बोला, काय त्रास आहे?
#देशस्थ: डॉक्टर, मी रात्री पलंगावर झोपलो की सतत असं वाटतं, पलंगाच्या खाली कोणीतरी लपून बसलं आहे. रात्रभर उठून पाहतो, पण तिथे कोणीच नसतं.
#डॉक्टर: ठीक आहे. मी काही औषधं देतो. त्यासोबत पुढील ६ महिने, आठवड्यातून २ रात्री माझ्या दवाखान्यात झोपायला या. निरीक्षण केल्यावर योग्य उपचार करता येतील.
#देशस्थ: बरं डॉक्टर... पण एकूण खर्च किती येईल?
#डॉक्टर: औषधांचे ₹५,०००/- आणि सहा महिने दवाखान्यात झोपण्याचे एका वेळचे ₹१५००/- रूपये प्रमाणे होतात ₹७२,०००/- . एकूण ₹७७,०००/-
#देशस्थ: ठीक आहे डॉक्टर, उद्यापासून येतो.
एक वर्षानंतर तोच गृहस्थ डॉक्टरांना रस्त्यात भेटतो.
#डॉक्टर: अरे! तुम्ही उपचारासाठी आलाच नाहीत.
#देशस्थ: डॉक्टर, त्याच दिवशी माझ्या एका #कोकणस्थ मित्राने असा सल्ला दिला की, मी पूर्ण बरा झालो!
#डॉक्टर: कोणता सल्ला?
#देशस्थ: तो म्हणाला, "अरे, डॉक्टरांना एवढे पैसे देण्यापेक्षा पलंगच विकून टाक! गादी थेट जमिनीवर टाकून झोप."
मी तसंच केलं...
पलंगच राहिला नाही, मग 'पलंगाखाली कोणीतरी आहे' ही भीतीही कायमची संपली!
उलट पलंग विकून ₹६,००० पण मिळाले... आणि तुमची ₹७७,००० फीही वाचली!
#सारांश: - डॉक्टरांकडे जरूर जा...
पण आयुष्यात एक तरी #कोकणस्थ मित्र जवळ ठेवा!
........😉🫣😜😁😂🤣